बीड : राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी लोकप्रतिनिधी सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल व शिवसेना उपनेत्या सुषमाताई आंधारे यांच्या बद्दल खालच्या पातळीवर वक्तव्य केल्याप्रकरणी वरील दोन्हीही नेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी आज (ता.07) शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतिने शिवाजी नगर पोलीस ठाणे प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनाच्या महिला पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंजी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात निदर्शने करण्यात येत आहेत. त्यात बीड मध्ये शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतिने शिवाजी नगर पोलीसांना गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यांना समज देण्यात यावी अब्दुल सत्तार व मंत्री गुलाबराव पाटील हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत यामुळे महिलांची प्रतिष्ठा मलीन करण्याचा त्यांचा डाव असल्याचे दिसते त्यामुळे मंत्री असुनही बेताल वक्तव्यात करत असल्यामुळे त्यांना वेळीच प्रशासनाने पाय बंद करावे अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या संगित चव्हाण व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.