• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 31, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी परिश्रमासोबत सामाजिक भान ही ठेवणे गरजेचे – डाॅ.ज्योतीताई विनायकराव मेटे

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
September 20, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड  प्रतिनिधी : असोसिएशन ऑफ मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी बीड व जय हिंद एज्युकेशन कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नीट परीक्षा 2022 मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जयहिंद एज्युकेशन कॅम्पस,मिल्लत नगर बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता
या प्रसंगी बोलताना *शिवसंग्राम च्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती डाॅ.ज्योतीताई विनायकराव मेटे* यांनी असे म्हटले की विद्यार्थ्यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या बळावर अभ्यास करून या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश प्राप्त केलेले असून सदरील यशाला जास्त हुरळून न जाता पुढील भावी आयुष्यात अशीच कठोर मेहनत व परिश्रम घेऊन एक उत्कृष्ट नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावेत व सोबत आपल्या पालक आपल्यासाठी जी काय मेहनत घेतलेली आहे याची जाण ठेवावी व समाजाचे आपण काही देणे लागत आहे या भावनेने सामाजिक भान ही ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन केले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे भावी आयुष्यात उपयोगी पडेल असे मार्गदर्शन केले तसेच मोइन मास्टर सहाब, पोलीस निरीक्षक कोकणे साहेब,माॅ जिजाऊ चे आप्पासाहेब शिंदे,साईराम बॅक चे चंचालक साईनाथ परभणे,गोरे ईगलीश स्कूल चे संचालक चंद्रकांत गोरे,मुश्ताक अन्सारी,डॉक्टर शेख फेरोज यांनी मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशन ऑफ माय नोटीस एज्युकेशन सोसायटी बीड, चे अध्यक्ष शेख निजाम जैनुद्दीन
यांनी केले सदरील प्रस्ताविकामध्ये त्यांनी असोसिएशनने आजपर्यंत केलेल्या कामांची माहिती आलेल्या मान्यवरां समोर मांडली व भविष्यात पुढे असोसिएशन मार्फत यासारखे चांगले उपक्रम घेण्यात येतील असे म्हटले सदरील कार्यक्रमात एकूण 27 विद्यार्थ्यांचा माननीय डाॅ.ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमात असोसिएशन ऑफ मायनॉटी एज्युकेशन सोसायटीचे सचिव मुश्ताक अन्सारी सहसचिव असलम अनवरी कोषाध्यक्ष अब्दुल वकील सर,शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे.मा.पांडुरंग आवारे-पाटील,शिवसंग्राम चे जिल्हाध्यक्ष नारायण काशिद, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. मनीषाताई कुपकर, मा.सभापती सौ.मनिषा न्यानेश्वर कोकाटे,साक्षीताई हांगे,
साधनाताई दातखीळ,संगीताताई ठोसर,नितीन लाठकर साहेब,सुहास पाटील,अनिल घुमरे पाटील, रामहरी भैय्या मेटे,विनोद कवडे,बबनराव माने,बबनराव जाधव, सचिन कोटूळे,नवनाथ प्रभाळे,न्यानेश्वर कोकाटे,शेख बाबु सेठ, मनोज जाधव,सुशांत सत्राळकर, बप्पा साहेब घुगे,गोतावळे सर,लांगुरे सर,राजेश येडे,शैलेश सुरवसे, शेषराव तांबे,विजय डोके,गणेश धोंगडे,प्रा.जावेद पाशा,डॉक्टर शेख फिरोज, खयुम इनामदार, शेख खदिर, मोमीन जुबैर,जयंत वाघ,किरण देशपांडे आणि विद्यार्थी पालक अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांची कारवाई

Next Post

अस्तित्व मानेच्या जागरुकतेमुळे जंगलाची आग विझली

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
अस्तित्व मानेच्या जागरुकतेमुळे जंगलाची आग विझली

अस्तित्व मानेच्या जागरुकतेमुळे जंगलाची आग विझली

आ.क्षीरसागरांची वचनपूर्ती; शहरातील ७० कोटींच्या कामांचा शुभारंभ

आ.क्षीरसागरांची वचनपूर्ती; शहरातील ७० कोटींच्या कामांचा शुभारंभ

सुशी येथे बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून जनावरांना लंपीची लस

सुशी येथे बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून जनावरांना लंपीची लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा