• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

मंत्रीपदासाठी आमदाराला 100 कोटीची मागणी!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
July 20, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

गुन्हे शाखेकडून चौघांना अटक

प्रारंभ वृत्तसेवा

मुंबई : आज पर्यंत सर्वसामान्यांच्या फसवणूकीचे प्रकार होत होते. परंतु आता चक्क लोकप्रतिनिधींना मंत्रीपदाचे आमिष दाखवण्यात येत आहे.  आमदारालाच मंत्री पद देतो म्हणून 100 कोटीची मागणी केल्याची घटना उघड झाली आहे.  या प्रकरणी गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे.  आरोपी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना भेटले होते. आरोपींनी आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

रियाज अल्लाबक्ष शेख (वय 41, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय 57, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय 37, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय 53, नागपाडा, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत.  आमदारांच्या खासगी सचिवांच्या तक्रारीवरून या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार आकाशवाणी आमदार निवास येथे असताना रियाजने दूरध्वनी करून मी दिल्लीवरून आलो असून साहेबांशी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तीन ते चार वेळा आरोपीने आमदाराच्या सचिवाला दूरध्वनी केला. त्यापूर्वी 12 जुलैला आरोपीने आमदाराला दूरध्वनी करून मी एका मोठय़ा नेत्याच्या संपर्कात असून मंत्रिमंडळात मंत्री पद देण्यासाठी 100 कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली. त्या वेळी मंत्रिमंडळात सहभागासाठी 90 कोटी रुपये मागत असून त्यातील 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने सोमवारी नरिमन पॉइंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. तेथे  पोलिसांनी रियाजला ताब्यात घेतले आणि या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून रियाजला अटक करण्यात आली. या प्रकरणी कुलकर्णी व संगवई यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांनाही अटक केली. चौकशीतील माहितीनुसार, रियाजची कुलकर्णीमार्फत संगवईशी ओळख झाली होती. त्याने दिल्लीतील व्यक्तीच्या माध्यमातून 50 ते 60 कोटी रुपयांमध्ये मंत्री पद मिळवून देईन असे सांगितले होते. पुढे या प्रकरणी नागपाडय़ातून उस्मानीलाही अटक केली. आरोपीने अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Previous Post

कितीही बाण पळवा,धनुष्य माझ्याकडेच – उद्धव ठाकरे

Next Post

स्वतःला कारमध्ये पेटवून घेत पत्नी आणि मुलाला जाळले, पण…

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
स्वतःला कारमध्ये पेटवून घेत पत्नी आणि मुलाला जाळले, पण…

स्वतःला कारमध्ये पेटवून घेत पत्नी आणि मुलाला जाळले, पण...

भाजपश्रेष्ठींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्लीत 12 तास वाट पाहावी लागली?

भाजपश्रेष्ठींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्लीत 12 तास वाट पाहावी लागली?

इंधनाचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके

इंधन निर्यातीबाबत सरकारने घेतला हा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा