–नामलगाव देवस्थान प्रकरणातील त्या मास्टर माइंडला जिल्हा प्रशासन का वाचवत आहे?
–नामलगाव देवस्थान प्रकरणात अजून कोणा कोणाचा हात आहे, याचा शोध का लागत नाही?
जालिंदर धांडे
बीड : तालुक्यातील नामलगाव देवस्थानची 26 एकर जमीन भाऊसाहेब हनुमंत सावंत, लक्ष्मीकांत अशोक नेहरकर, अविनाश लकुळ नवले या तिघांच्या नावावर करण्यात आली होती. परंतु यात विशेष म्हणजे एवढी मोठी जमिन या तिघांच्या नावावर होणे अशक्य आहे. यात मास्टर माइंड दुसराच असून या तिघांच्या मागे राहून देवस्थानची 26 एकर जमिन हडपण्याचा डाव होता. परंतु तो डाव गावकऱ्यांनी हाणून पाडला. देवस्थानच्या जमिनीची चोरी करण्यात आली होती, परंतु आज पर्यंत या प्रकरणात कुणालच अटक करण्यात आलेली नाही. यामुळे या प्रकरणातील त्या मास्टर माइंडला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? त्या मास्टर माइंडचा तपास जिल्हा प्रशासनाला का लागत नाही? यासह इतर प्रश्न सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरच जर जिल्हा प्रशासनाने ठरवले तर लवकरच तो मास्टर माइंड जेल मध्ये जाईल, पण तशी मानसिकता जिल्हा प्रशासनाची दिसत नाही. यामुळे यातील मुख्य चोरटे अजून सुद्धा मोकाटच आहेत.
नामलगाव देवस्थानची 26 एकर जमीन हडप करण्यात आली होती. परंतु गावकऱ्यांनी वेळीत सर्तक होत हा सर्व प्रकार हाणून पाडला. जर गावकऱ्यांनी सर्तकपणा दाखवला नसता तर ही जमिन माफियांनी हडप केली असती. सावंत, नेहरक व नवले यांच्या नावावर देवस्थानची 26 एकर जमीन करण्यात आली होती. परंतु हे तिघेही हे काम करणे अशक्य आहे. या तिघांच्या नावावर दुसराच देवस्थानची जमिन हडप करणार होता. नामलगाव देवस्थानची 26 एकर जमिनी हडप करणारा तो मास्टर माइंड कोण आहे? जिल्हा प्रशासनाला त्याचा शोध लागत नाही का? आज पर्यंत या जमिनी प्रकरणात कुणालाच शिक्षा का झाली नाही? जिल्हा प्रशासनातील या कुणी आहे का? यासह इतर प्रश्न सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहे. बीड जिल्ह्यातील देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात हडप करण्यात आलेल्या असून त्यांच्यावर मात्र कारवाई होत नसल्यामुळे या माफियांना कोण वाचवत आहे. असा सुद्धा प्रश्न याठिकाणी उपस्थित होऊ लागला आहे.