प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गुटखा प्रकरणी एका जिल्हाप्रमुखावर कारवाई झालेली असतानाच, आता दुसरे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव सुद्धा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांनी पक्षाची दिलाभुल केल्याची तक्रार मातोश्रीवर करण्यात आली आहे. यामुळे खांडे नंतर जाधव सुद्धा अडचणीत येणार का? किंवा या प्रकरणी मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनात प्रवास करण्यात आला आहे. परंतु प्रवेश घेणारे पुर्वीच शिवसेनेत होते यासह अनेकांना नगर सेवक, पंचायत समितीचे सदस्य, आजी-माजी पदाधिकारी दाखवण्यात आले आहे, परंतु ते कोणत्याच पक्षाचे पदाधिकारी नसल्याचे उघड झाले असून या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा प्रमख अप्पासाहेब जाधव यांच्या विरोधात मातोश्रीकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी पक्षाची दिलाभुल केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारीकडे पक्ष कसे पाहणार हे पाहणे गरजेचे बनले आहे.
तो व्हिडीओ पाच वर्षा पुर्वीचा – अप्पासाहेब जाधव
मातोश्रीकडे करण्यात आलेल्या तक्रार प्रकरणी प्रारंभने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्याशी संपर्क केल्या असता, ते म्हणाले की तो व्हिडीओ पाच वर्षा पुर्वीचा आहे. जी तक्रार करण्यात आली आहे. त्यात काहीच तत्य नसल्याचे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.