• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, March 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांना बहिणीला पाडण्याची घाई झाल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवते – बजरंग बप्पा सोनवणे

Prarambh Team by Prarambh Team
April 30, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आष्टी :- मागील पंधरा दिवसापासून मी पालकमंत्र्यांना जरा सबुरीने घ्या असा सल्ला देतोय पण ते काही ऐकत नाहीत ते रोज आपल्या बहिणीच्या अडचणी वाढवणारी वक्तव्य करत आहेत एकूणच त्यांची सगळी धावपळ बहिणीचा पराभव करण्यासाठीच आहे कि काय असा प्रश्न प्रकर्षाने जाणवू लागला असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आष्टी तालुक्यातील आपल्या प्रचार सभेदरम्यान व्यक्त केले

” लोक ऐकत नाहीत ” अस म्हणणाऱ्या सरपंचानी लोकप्रतिनिधींच्या दारात जाऊ नये असे वादग्रस्त वक्तव्य पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून सरपंच संघटनाही यावरून आक्रमक झाल्याचे दिसत आहेत आता त्यांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही त्यांना घेरले आहे
सोनवणे यावर बोलताना म्हणाले कि ; निवडणुकीत टोकाची व व्यक्तिगत टीका होणार नाही याची दक्षता घ्या थोड सबुरीने घ्या असा मैत्रीचा सल्ला आपण पालकमंत्र्यांना दिला पण ते काहीकेल्या थांबताना दिसत नाहीत रोज नवनवीन आरोप करत आहेत त्यात ते स्वतःचा नाकर्तेपणा देखील अधोरेखित करत आहेत हेच काय कमी होते कि काय त्यात त्यांनी कालच्या सरपंचाच्या बाबतीत वक्तव्य करून बहिणीच्या अडचणी वाढवण्याचेच काम करत आहेत त्यामुळे त्यांना आपल्या बहिणीला पडण्याची घाई झाली आहे कि काय असे वाटू लागले आहे . त्यांचा पराभव हि जनता करणारच आहे त्यासाठी चार जूनची वाट तरी बघा असा टोमणा देखील मारला आहे

Previous Post

आमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा; प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीर

Next Post

सरपंचांना दारात येवू नका म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जनतेला मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही – बजरंग बप्पा सोनवणे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
सरपंचांना दारात येवू नका म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जनतेला मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही – बजरंग बप्पा सोनवणे

सरपंचांना दारात येवू नका म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जनतेला मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही - बजरंग बप्पा सोनवणे

Beed : मतदान जागरुकतेसाठी नृत्यछटाचा आविष्कार

Beed : मतदान जागरुकतेसाठी नृत्यछटाचा आविष्कार

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छासह मतदान करण्याचे पालक मंत्री धंनजय मुंडेनी केले आवाहन

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छासह मतदान करण्याचे पालक मंत्री धंनजय मुंडेनी केले आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा