ग्रामीण भागातूनच खरे शिवसैनिक घडतात -जिल्हाप्रमुख खांडे
शिवसेना शाखांच्या माध्यमातून शिवसैनिकांची नवी फौज वाढवणार-जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे
बीड प्रतिनिधी : शिवसेनेकडे ग्रामीण भागातील युवकांचा ओढा हा आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचे व्यासपीठ लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी निर्माण करुन दिले आहे. ग्रामीण भागातूनच खरे शिवसैनिक घडतात. त्यामुळेच संपुर्ण बीड जिल्ह्यात शिवसेना शाखांच्या माध्यमातून शिवसैनिकांची नवीन फौज आपल्याला तयार करावयाची आहे.माजी मंत्री तसेच सध्याचे आमदार असलेल्या या भागाचा विकास का झाला नाही? ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुध्दा याच भागातील असताना विकासाचे गाडे अडकले कुठे? राजुरी गटाचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबध्द असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. नवगण राजुरी गटातील केतुरा आणि रुद्रापुर येथे शनिवार दि.15 जुलै रोजी शिवसेना शाखांचे उद्घाटन जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.नवगण राजुरी गटात जिल्हाप्रमुख खांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख जयसिंग मामा चूंगडे, उपजिल्हाप्रमुख गणेश बप्पा उगले, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर नाना तळेकर, तालुकाप्रमुख संतोष घुमरे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका गोरे ताई, जायभाय ताई, डावकर ताई, माने ताई, शहरप्रमुख कल्याण कवचट, उपतालुकाप्रमुख देवराव आबा घोडके, गोवर्धन जिजा काशिद, पांडुरंग गवते, विकास गवते, बापूसाहेब माने, विभाग प्रमुख राजाभाऊ नवले, यांच्या सह गावातील शाखाप्रमुख सुरेश घाडगे, उपशाखाप्रमुख शिवाजी हिंदोळे, सचिव नंदकुमार घाडगे, संघटक नवनाथ वांढरे, सचिव दादासाहेब गायकवाड, चेअरमन बबन शिरसाठ, उपसरपंच वसंत शिरसाठ, सोसायटी सदस्य नवनाथ शिंदे, गजेंद्र बेंद्रे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गायकवाड, बाजीराव गायकवाड, महादेव तळेकर, दिलीप वांढरे, विष्णू शिरसाठ, कल्याण रहाडे, बाळू गायकवाड, शिवाजी शिरसाठ, विठ्ठल शिरसाठ, सुनील शिरसाठ, योगेश खेडकर, संजय गायकवाड, जनार्दन तळेकर, सखाराम तळेकर, नारायण तळेकर, बंडू तळेकर, भुजंग ससाणे, नवनाथ भूसारी, सुनील माने, कालिदास गायकवाड, लक्ष्मण वांढरे, राम गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गावागावात शिवसेनेच्या शाखा आणि प्रत्येक घरात शिवसैनिक हे अभियान धडाक्यात सुरु आहे.नवगण राजुरी गटातील माजी मंत्री, सध्याचे आमदार, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख याच भागातील आहेत.परंतु विकास कामांचा पत्ताच दिसत नाही. विकास का झाला नाही? आता विकास करण्यासाठी तुम्ही शिवसेनेला साथ द्या असे म्हणत जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले की, प्रत्येक गाव,वस्ती, तांड्यावर आपल्याला शिवसेनेच्या शाखा उभारण्याची आवश्यकता आहे कारण शिवसेनेच्या शाखाच या खर्या अर्थाने आपले शक्तीस्थळ असणार आहेत. शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ठिकठिकाणी शाखा उद्घाटनासाठी प्रयत्न करावेत. यातूनच शिवसेना सदस्य नोंदणी सुध्दा वाढवावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. नवगण राजुरी जिल्हा परिषद गटातील केतुरा आणि रुद्रापुर येथे मोठ्या उत्साहात शिवसेना शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख खांडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी खांडे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. बीड तालूक्यातील केतुरा आणि रुद्रापुर येथे शनिवार दि.15 जुलै रोजी शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते करण्यात आले.केतुरा येथील शाखा उद्घाटन प्रसंगी शाखाप्रमुख सुरेश गाडगे, उपशाखाप्रमुख शिवाजी हिंदवे, सचिव नंदकुमार घाडगे, संघटक नवनाथ वांढरे, सचिव दादासाहेब गायकवाड, चेअरमन बबन रहाडे, व्हा.चेअरमन बनन सिसरट उपसरपंच वसंत सिरसट, नारायण शिंदे, गजेंद्र बेद्रे, मच्छिंद्र गायकवाड, कचरु गिरी, हनुमंत सिरसट,बप्पा गायकवाड,महादेव तळेकर, दिलीप वांढरे, विष्णू सिरसट, कल्याण रहाडे, बाळू गायकवाड, शिवाजी सिरसट, विठ्ठल सिरसट, सुनिल सिरसट, योगेश खेडकर,संजय गायकवाड, जर्नाधन तळेकर, सखाराम तळेकर,भुजंग ससाणे,भिवचन निळकंठ,नवनाथ भुसारी,सुनिल माने, कालीदास गायकवाड, लक्ष्मण वांढरे, राम गिरी, दिलीप वांढरे, गहिनीनाथ वांढरे, श्रीराम घाडगे, चंदू घाडगे, रघु गालफाडे नारायण गालफाडे, मच्छिंद्र हंकारे, रामकिसन बेदरे, श्रीराम शिंदे, दादा ढेरे, लहू गायकवाड, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. तसेच या प्रसंगी रुद्रापुर शाखाप्रमुख विनोद आघाव, उपशाखाप्रमुख विठ्ठल नागरगोजे, गणेश भुसारी, कैलास भुसारी, लक्ष्मण नागरगोजे, बाजीराव नागरगोजे, सुरेश भुसारी, राजू तळेकर, सुनिल नागरगोजे, बाबासाहेब नागरगोजे, पिंटू भुसारी, नारायण नागरगोजे, अनुरथ नागरगोजे, बाबासाहेब आघाव, छगन नागरगोजे, विजय नागरगोजे, शरद आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती.