• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, October 31, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

Beed : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘परिवर्तन अटळच’

Prarambh Team by Prarambh Team
April 27, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
प्रस्थापितांच्या अमिषाला बळी पडू नका
आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम,अनिलदादा जगताप,राजेंद्र मस्के,कुंडलिक खांडे,रवींद्र दळवी,प्रभाकर कोलंगडे,नारायण काशिद,कल्याण आखाडे,बाळासाहेब घुमरे,सुशीलाताई मोराळे यांचे आवाहन
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट तयार
बीड  प्रतिनिधी :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेवटच्या टप्प्यात शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून विरोधकांचे भुलथापास मतदार बळी पडणार नसून शेतकर्‍यांच्या पोराला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुर्चीवर विराजमान करण्यासाठी मतदार बंधु भगिनी उद्याच्या मतदानाची वाट पाहत असून 40 वर्षाची सत्ता जात आहे. या मतदानाचे ते साक्षीदार होणार आहेत. परिवर्तन अटळ आहे हे प्रस्थापित ओळखून चुकले असून मतदारांना आमिष दाखवून आणि दबाव आणुन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सुजान मतदार बांधव त्यांचा हा डाव हाणून पाडणार असून परिवर्तन अटळच आहे हे येत्या 29 तारखेला सिद्ध होणार आहे असे आवाहन शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या वतीने आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम,अनिलदादा जगताप,राजेंद्र मस्के,कुंडलिक खांडे,रवींद्र दळवी,प्रभाकर कोलंगडे,नारायण काशिद,कल्याण आखाडे,बाळासाहेब घुमरे,सुुशिलाताई मोराळे यांनी आवाहन केले आहे.
येणार्‍या पाच वर्षाच्या काळात बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नवाजले जाईल असे काम आम्ही करणार असून ही संधी डावलू नका, प्रस्थापितांना ज्या प्रमाणे बीड मतदार संघातून हद्दपार केले तीच वेळ आता आली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नंतर बीड नगर परिषदेमधून प्रस्थापितांना नामशेष करण्यासाठी येत्या 28 तारखेला शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना कपबशी समोर ठसा मारून प्रचंड मतानी विजयी करून परिवर्तन घडवावे असे शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ब्ल्यु प्रिंट तयार
शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ब्ल्यु प्रिंट तयार असून सत्तेवर येताच आम्ही पुढील प्रमाणे विकास कामे करणार आहोत. हमाल व मापाडी बांधवांकरता हक्काचे घरकुल व त्यांचा विमा,व्यापारी बांधवांकरिता वीज,पाणी,रस्ते आणि संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था,शेतकरी बांधव यांकरिता राहण्यासाठी व शेतीमाल ठेवण्यासाठी शेतकरी भवन बांधण्याचा मानस,कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व रस्ते,सौर पथदिवे,शौचालय,पिण्याचे पाणी व इतर व्यवस्था करणार अशा प्रकारची बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योजना आखली असून

प्रस्थापितांकडून 40 वर्षे शेतकरी,व्यापारी व हमालांची पिळवणुक
गेल्या चाळीस वर्षापासून प्रस्थापितांनी शेतकर्‍यांचे अनेकस्तरावर बेहाल केले असून त्यांचा विकास पुढील प्रमाणे आहे, चाळीस वर्षापासून गजानन सहकारी साखर कारखाना बंद ठेवला, गजानन सुतगिरणी जाळुन टाकली, खडीसाखर कारखाना बंद पडला तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांच्या मालाला कवडीमोल भाव दिला, हक्काच्या व्यापार्‍यांना डावलून जिल्ह्याबाहेरील व घरातील व्यापार्‍यांचा मतदारामध्ये समावेश केला. हमाल व मापाडी बांधवांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवले, त्यांचा आरोग्य विमा आत्तापर्यंत काढला नाही, व्यापारी बांधवांना जीव धोक्यात टाकून रात्री बे रात्री रहदारी करावी लागते, अनेक वेळा व्यापारी बांधवांवर जीव घेणे हल्ले व लुटमारीचे प्रकार घडले आहेत. त्यांच्या संरक्षणाचे कुठलेही ठोस पाऊले घेतले नाही. बाहेर गावावरून आलेल्या शेतकर्‍यांसाठी राहण्याची, जेवणाची, शौचालयाची, पाण्याची, वीजेची व्यवस्था नाही, हा चाळीस वर्षापासून केलेला प्रस्थापितांचा विकास आहे.

Previous Post

अखेर वडझरी येथील संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रमशाळेची मान्यता रद्द

Next Post

मा.जयदत्त आण्णांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे

October 26, 2025
अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनिलदादा जगताप यांनी नगर पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

पंकजाताईं मुंडेंच्या हस्ते बदामराव पंडितांचा भाजपात जाहीर प्रवेश

जातीयवादाला बळी न पडता निवडणुकीला सामोरे जाऊ- आ.संदीप क्षीरसागर

October 24, 2025
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले मुख्यमंञ्यांचे आभार

October 20, 2025
परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने नवी उभारी घेऊ – धनंजय मुंडे

डॉ.प्रमोद शिंदे यांच्या सह्याद्री ऑर्थोकेअर हॉस्पीटल, निरामय चिकित्सालयाचा बुधवारी नवीन वास्तूत शुभारंभ

स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊन विकास साध्य करु –  आ.संदीप क्षीरसागर

राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रवेशासाठी गर्दी; खा.सोनवणेंकडून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा शब्द

October 17, 2025
बीड नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी अधिकृत बैठक

बीड नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी अधिकृत बैठक

October 17, 2025
Next Post
मा.जयदत्त आण्णांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

मा.जयदत्त आण्णांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या - डॉ.भारतभूषण क्षीरसागर

सहा आरोपींना रंगेहात पकडत पावणेदोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त!

छत्रीची गरज काल पुरतीच…मतदार राजाने सकाळ पासून धरली कपबशी हातात …!

छत्रीची गरज काल पुरतीच...मतदार राजाने सकाळ पासून धरली कपबशी हातात ...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे

आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे

October 26, 2025

अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनिलदादा जगताप यांनी नगर पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

पंकजाताईं मुंडेंच्या हस्ते बदामराव पंडितांचा भाजपात जाहीर प्रवेश

जातीयवादाला बळी न पडता निवडणुकीला सामोरे जाऊ- आ.संदीप क्षीरसागर

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले मुख्यमंञ्यांचे आभार

परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने नवी उभारी घेऊ – धनंजय मुंडे

तारखेनुसार बातमी शोधा !

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा