केज/प्रतिनिधी
आएएस मान्यता प्राप्त कंपनी एस एस प्राइवेट लिमिटेड आणी जीवन शिक्षण शैक्षणिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने परमनंट मेगा भरतीचे उद्घाटन जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीता बनसोड यांच्याहस्तेकरण्यातआले.भारत सरकारच्या पसारा कायदा २००५च्या अंतर्गत स्थानिक तरूणांसाठी सुक्ष्म व लघु मंत्रालय भारत सरकार मान्यता प्राप्त कंपनी तर्फे वयाच्या ६५ वर्षापर्यंत कायम स्वरूपी नोकरीसाठी मेघा भरतीचे आयोजन केले आहे.भरती होणाऱ्या तरूणांना एस.एस.प्राइवेट लिमिटेड तर्फे महाराष्ट्रा तील मान्यताप्राप्त कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूणभाई इनामदार यांनी केले आहे.भरतीचे नियोजन सहा दिवस राहील.भरतीचे ठिकाण जीवन शिक्षण संकुल व बन्सल क्लासेस बीड रोड केज येथे राहील.भरती दि. १९ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी पर्यत नियोजन राहील.केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड,जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूण भाई इनामदार यांनी केज तालुक्यातील युवकांना काय आवाहन केले आहे याचा युवकांनी लाभ घ्यावा असे हारून भाई इनामदार यांनी म्हटले आहे.
■●पात्रता १ उमेदवार १० वी पास असावा, वय १९ वर्ष पूर्ण असावे व ४० पर्यंत असावे उंची १६५ से.मी. व वजन ४५ किलो. कमित कमी असावे.सुविधा – पी.एफ. संपूर्ण परीवारसाठी मेडिकल, ग्रज्युटी, पी.एफ पैंशन, विधवा पेंशन, अनाथ पेंशन, ग्रुप मेडिकल, रूमची सुविधा माफत दरात, शैक्षणीक योग्यतेनुसार प्रमोशन व अन्य भत्ते दिले जातील.
■●पेमेंट राज्य गार्डबोर्ड नियमानुसार व कंपनी नियमानुसार पेमेंट व भत्ते दिले जातील. सुरवातीस १२ हजार ते १९ हजार पेमेंट राहिल व वार्षिक वेतनवाड पदे – सेक्युरीटी गार्ड, सुपरवायझर, ड्रायव्हर, कम्प्युटर ऑपरेटर इ. भरतीसाठी कागदपत्रे आधार कार्ड, १० वी १२ वी, ग्रज्युवेशन १ ची १ प्रत झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो – २ व ३५०/- फॉर्म फीस (भरती होणाऱ्या तरूणांसाठीच) राहील.