• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

Beed : सामाजिक एकात्मतेचा नेत्रदिपक शिवजन्मोत्सव सोहळा

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
February 19, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बाल मावळ्यांनी सादर केलेले देखावे ठरले लक्षवेधी; सर्व समाजघटकांचा उत्फु र्त सहभाग

बीड ः प्रतिनिधी
भगवा-हिरवा-निळा झेंडा हाती घेतलेले बालमावळे… छत्रपती शिवबांची, माँसाहेब जिजाऊंची लक्षवेधी वेशभुषा…. शिवकालीन सामाजिक एकत्मतेचे दर्शन घडवणारे देखावे… वारकरी सांप्रदायाची पताका डौलाने फ डवणारे बालवारकरी… पारंपारिक पद्धतीच्या पालखीत विराजमान झालेली शिवरायांची मुर्ती… अन् त्या पाठोपाठ चालणारा सामाजिक समरसतेचा जनसागर… असा नेत्रदिपक सोहळा आज बीडकरांनी अनुभवला…. सर्वधर्म समभाव सार्वजनिक शिवजयंती समितीच्या मिरवणूकीने बीडकरांचे लक्ष वेधत सामाजिक एकत्मतेचा संदेश दिला.

तुम्ही-आम्ही बीडकरच्या वतीने प्रतिवर्षी सर्वधर्म समभाव शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अतिशस सुरेख नियोजनात नेत्रदिपक अशी मिरवणूक रविवारी सकाळी काढण्यात आली. मिरवणूकीच्या प्रारंभी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, श्री बंकटस्वामी संस्थानचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, बौद्ध धर्मगुुरु, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, डॉ.विक्रम सारुक यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातून मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. ही मिरवणूक सुभाष रोड मार्गे माळीवेस-बलभीम चौक- कारंजा-बशीरगंज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचली. या दरम्यानच्या मार्गावर ठिकठिकाणी मिरवणूकीचे उत्स्फु र्त स्वागत करण्यात आले. मिरवणूकीत सादर करण्यात आलेले विविध शिवकालीन देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच लेझीम पथकाबरोबर अनेकांनी ठेका धरला. मिरवणूक जसजशी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे येत होती तसतसा बालमावळ्यांचा उत्साह वाढत होता. यावेळी विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी लेझीम हाती घेत ठेका धरला. यानंतर छत्रपती शिवरायांनी अभिवादन करत जिजाऊ वंदना घेऊन मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

शिवकालीन देखाव्यांनी वेधले लक्ष
बीड शहरातील मिल्लत प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हापरिषद शाळा अशोकनगर, आदर्श प्राथमिक विद्यालय, बलभीम महाविद्यालय, आझाद हिंद उर्दू स्कुल, सर सय्यद अहेमद खान माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुलसी इंग्लीश स्कुल, जय हिंद सोसायटी, शिवाजी विद्यालय, डॉ.भीमराव पिंगळे विद्यालयासह बौद्ध महासभेचे समता सैनिक दल मिरवणूकीत सहभागी झाले होते. यावेळी विविध शाळांनी सादर केलेल्या शिवकालीन देखाव्यांनी बीडकरांचे लक्ष वेधले.

ठिकठिकाणी नाष्टा, पाण्याची सोय
सर्वधर्म समभाव शिवजयंती मिरवणूकीस प्रारंभ झाल्यापासून ते समारोप होईपर्यंत विविध चौकांमध्ये सामाजिक संघटनांकडून नाष्टा तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
———-

Previous Post

अठरा पगड जातीधर्मांना सोबत घेऊन जाणार्‍या छत्रपती शिवाजी राजासह माता जिजाऊंना विसरून चालणार नाही-सौ.सुनंदाताई पवार

Next Post

योगेश पर्वात साजरी करण्यात आलेली शिवजयंती बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली..!

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
योगेश पर्वात साजरी करण्यात आलेली शिवजयंती बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली..!

योगेश पर्वात साजरी करण्यात आलेली शिवजयंती बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली..!

Beed : एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू

Beed : एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू

पायात बूट घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा!

पायात बूट घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा