• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सेवागौरव समारंभ आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 23, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

सुप्रसिध्द् सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे आणि अरविंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती.

बीड प्रतिनिधी :  सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा सुप्रसिध्द् लेखिका डॉ.दीपा क्षीरसागर 31 डिसेंबर 2022 रोजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत.त्यांच्या सेवेचा यथोचित सन्मान आणि गौरव व्हावा या उद्देशाने दि.27 व 28 डिसेंबर रोजी सेवागौरव व साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजता उद्घाटन समारंभ व गौरव ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होईल. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द् सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर असणार आहेत.तर न.शि.सं.राजुरी नवगणचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उत्सवमुर्ती प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, सुप्रसिध्द् साहित्यिक तथा उदगीर येथे संपन्न झालेल्या 95 व्या अ.भा.म.सा.संमेलनाचे अध्यक्ष डॉ.भारत सासणे, युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सेवागौरव समारंभ आणि साहित्य महोत्सव असे दुहेरी स्वरूप असलेला हा समारंभ रसिक श्रोत्यांचे आकर्षण ठरणार आहे. उद्घाटन कार्यक्रमामध्ये दीपस्तंभ या प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणार्‍या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. उद्घाटन कार्यक्रमानंतर सायंकाळी 7.00 वाजता अजय अंबेकर आणि ज्योती अंबेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बहुचर्चित नरहर कुरूंदकर ( एका विचारवंताची अपरिचित गोष्ट ) या साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
सेवागौरव समारंभाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल. सकाळी 11.00 वाजता स्व.केशरबाई क्षीरसागर ऊर्फ काकू यांची शैक्षणिक दूरदृष्टी, वारसा आणि प्राचार्य डॉ.दीपाताई क्षीरसागर यांचे कार्य या विषयावर सुप्रसिध्द् सामाजिक कार्यकर्ते श्री.दगडू लोमटे यांचे व्याख्यान संपन्न होईल.बलभीम महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ.विद्यासागर पाटांगणकर या व्याख्यानाचे अध्यक्ष असतील. दुपारी 12.00 वाजता बीड जिल्हयातील स्थलांतरीत कामगारांच्या मुलांची शैक्षणिक स्थितीगती या विषयावरील परिसंवाद संपन्न होईल. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द साहित्यिक डॉ.भारत सासणे असतील. तर प्रा.डॉ.अरूंधती पाटील आणि शांतीवन प्रकल्प आर्वीचे संस्थापक श्री.दीपक नागरगोजे या परिसंवादत मार्गदर्शन करतील. दुपारी 1.00 वाजता निमंत्रीत कवींचे कवीसंमेलन होणार असून सुप्रसिध्द कवी तथा गीतकार डॉ.दासू वैद्य हे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर डॉ.समाधान इंगळे कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करतील. सायंकाळी 5.00 वाजता मुख्य सेवागौरव समारंभ संपन्न होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द् सिनेपटकथा लेखक अरविंद जगताप यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयामध्ये प्रदर्शन व विक्री या तत्वावर विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची दुकाने उघडण्यात येणार आहेत. साहित्यास्वाद, कलास्वाद, लेखन,वाचन, मनन,चिंतन या अंगाने हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच ठरणार आहे. या कार्यक्रमाला नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेतच पूर्ण करा – डॉ.योगेश क्षीरसागर

Next Post

आष्टी मतदारसंघातील 60% पेक्षा जास्त ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात –आ.बाळासाहेब आजबे

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
आष्टी मतदारसंघातील 60% पेक्षा जास्त ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात –आ.बाळासाहेब आजबे

आष्टी मतदारसंघातील 60% पेक्षा जास्त ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात --आ.बाळासाहेब आजबे

गहुखेल ग्रामपंचायतीवर आ.धसांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा झेंडा ; सरपंचपदी प्रतिभाताई शिंदे

गहुखेल ग्रामपंचायतीवर आ.धसांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा झेंडा ; सरपंचपदी प्रतिभाताई शिंदे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बौद्धिक दिवाळखोरीच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बौद्धिक दिवाळखोरीच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा