• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 7, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

भाटसांगवी-औरंगपुरा ग्राम पंचायतवर ठाकरे गटाचा भगवा फडकला; शिवसैनिकांचा जल्लोष

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 7, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड प्रतिनिधी – होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्य शेवटच्या दिवशी बीड तालुक्यातील भाटसांगवी-औरंगपुरा ग्राम पंचायतवर ठाकरे गटाचा भगवा फडकला. सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या. बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात नवनिर्वाचित सरपंचासह सर्व सदस्यांचा सत्कार केला.
बीड  तालुक्यातील भाटसांगवी-औरंगपुरा ग्राम पंचायतच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ग्राम पंचायत बिनविरोध निवडून आली. शाम सुंदर पडुळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा श्रीगणेशा झाला. सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. या निवडीनंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जिल्हा कार्यालयामध्ये नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा सत्कार केला. गोरख चांगण यांची सरपंचपदी निवड झाली. तर किसन बोरवडे, कमलेश बोरवडे, वर्षा राजाभाऊ बोरवडे, मुक्ताबाई  शहादेव चादर, अश्विनी गणेश सोनवणे, रामनाथ पडुळे, आशाबाई लहू पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. भाटसांगवी-औरंगपुरा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आणण्यासाठी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या  मार्गदर्शनाखाली शाम सुंदर पडुळे यांच्या नेतृत्वाखाली बबनराव बोरवडे,  मदनराव सोनवणे, सारिकराम बोरवडे, वैâलास पडुळे, अंकुशराव बोरवडे, तात्याराव मस्के, श्रीकिसन सोनवणे आदींनी मेहनत घेतली.

Previous Post

12 डिसेंबर रोजी होणारी बैलगाडा शर्यत लम्पी संसर्गजन्य आजारामुळे रद्द –राजेंद्र मस्के

Next Post

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यासाठी १२ डिसेंबरला बीड जिल्हा बंदची हाक

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यासाठी १२ डिसेंबरला बीड जिल्हा बंदची हाक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यासाठी १२ डिसेंबरला बीड जिल्हा बंदची हाक

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला लागलेल्या आगीतून संशयाच्या ज्वाला

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला लागलेल्या आगीतून संशयाच्या ज्वाला

शिक्षणाधिकारीसाहेब जमत नसेल तर खुर्ची खाली करा; शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांचा काहीच दबदबा नाही

शिक्षणाधिकारीसाहेब जमत नसेल तर खुर्ची खाली करा; शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांचा काहीच दबदबा नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा