• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

उपमुख्यमंञी सोमवारी बीड मध्ये; 100 कोटींच्या विकास कामांचा भूमिपुजन व लोकार्पण सोहळा

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
February 5, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून विकास कामाला गती
बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा क्षेत्रात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकारकडून निधी खेचून आणला. या 100 कोटी 60 लाख रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सोमवार दि.7 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. या भूमिपुजन व लोकार्पण सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक अरोग्य मंत्री राजेश टोपे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
बीड विधानसभा क्षेत्रात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी महाविकास आघाडी सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजुर करून घेतली. तर अनेक विकास कामांना निधी खेचून आणला. या कामांमुळे बीड मतदार संघाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. या शंभर कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण सोमवारी ऑनलाईन पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते होणार आहे. या विकास कामांमध्ये जिल्हा रूग्णालय,बीड येथील वाढीव 200 खाटांच्या इमारतीचे बांधकाम करणे. ता.जि.बीड 58.21 कोटी, बीड येथे तालुका क्रीडा संकुलच्या जागेवर बॅडमिंटन हॉल-जिम हॉल व कार्यालय इमारत बांधकाम करणे 1 कोटी,  बीड येथे नवीन व्हिव्हिआयपी विश्रामगृह बांधणे व अस्तित्वातील विश्रामगृहाचे नुतणीकरण करणे 7.23 कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड या संस्थेची प्रशासकीय इमारत व कार्यशाळा बांधकाम करणे 8 कोटी, साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला-रस्ता प्रजिमा 28 कि.मी.12/0 ते 34/00 मध्ये सुधारणा करणे ता.बीड (प्रत्यक्षात कि.मी.27/0 ते 32/0) 3.88 कोटी, राममा 222 ते जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला ते प्रजिमा 28 रस्त्यावर कि.मी.19/00 मध्ये पुलाचे बांधकाम करणे ता.बीड 3.50 कोटी, राममा 222 ते जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला ते प्रजिमा 28 रस्त्यावर कि.मी.17/500 मध्ये पुलाचे बांधकाम करणे ता.बीड 1 कोटी, रामा 63 ते बेलुरा-नारायणगड रस्ता प्रजिमा 30 कि.मी. 3/100 मध्ये पुलाचे बांधकाम करणे ता.बीड 0.60 कोटी, बीड तालुक्यातील उरसे द्रुतगती वडगाव-चाकण-शिक्रापुर-जामखेड-बीड-म्हाळसजवळा-लऊळ-पात्रुड रस्ता कि.मी.242/200 ते 244/200 मध्ये लहान पुल बांधकाम करणे ता.बीड 2 कोटी, बीड रा.म.मा. 211 पालवण-नागझरी-बेंडसुर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव रस्ता (प्रजिमा 31) कि.मी.3/00 व 17/300 मध्ये लहान मुलाचे बांधकाम करणे. ता.बीड 2 कोटी, रा.मा.63 ते बेलुरा-नारायणगड रस्त्यावर कि.मी.4/300 मध्ये पुलाचे बांधकाम करणे. ता.बीड 1.50 कोटी, साक्षाळपिंप्री-पारगाव सिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला रस्ता कि.मी.15/500 ते 27/500 व 29/00 ते 31/800 या लांबीत सुधारणा करणे ता.बीड (प्रजिमा 28 रस्ता) 3 कोटी, बीड तालुक्यातील करचुंडी ते पाटोदा प्रजिमा 33 रस्त्यावर कि.मी.0/0 ते 6/00 (प्रत्यक्षात 0/0 ते 4/100) मध्ये सुधारणा करणे. ता.बीड 2.90 कोटी, बीड राममा ते पालवण-नगझरी-बेंडसुर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव-पाचंग्री रस्ता प्रजिमा 31 कि.मी.16/0 ते 20/00 मध्ये सुधारणा करणे. ता.बीड 1.30 कोटी, बीड पंचायत समिती, जि.प.बीड नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करणे 4.48 कोटी या कामांचा समावेश आहे.

Previous Post

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

Next Post

पहिल्यांदाच बीड मध्ये जिल्हा प्रशासनाचा अंत्यविधी करण्यात आला

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post

पहिल्यांदाच बीड मध्ये जिल्हा प्रशासनाचा अंत्यविधी करण्यात आला

बीड नगरपरिषदची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार – राजेंद्र मस्के

बीड नगरपरिषदची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार - राजेंद्र मस्के

चमकोगिरीच्या राजकारणासाठी आता पालकमंत्री देखील सहभागी

चमकोगिरीच्या राजकारणासाठी आता पालकमंत्री देखील सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा