• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

नामलगाव देवस्थानच्या 26 एकर जमीन प्रकरणातील मास्टर माइंड कोण?

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
January 18, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
–सावंत, नेहरकर, नवले यांना 26 एकर जमिनी हडप करणे शक्य झालेच कसे?
–नामलगाव देवस्थान प्रकरणातील त्या मास्टर माइंडला जिल्हा प्रशासन का वाचवत आहे?
–नामलगाव देवस्थान प्रकरणात अजून कोणा कोणाचा हात आहे, याचा शोध का लागत नाही?

जालिंदर धांडे

बीड : तालुक्यातील नामलगाव देवस्थानची 26 एकर जमीन भाऊसाहेब हनुमंत सावंत, लक्ष्मीकांत अशोक नेहरकर, अविनाश लकुळ नवले या तिघांच्या नावावर करण्यात आली होती. परंतु यात विशेष म्हणजे एवढी मोठी जमिन  या तिघांच्या नावावर होणे अशक्य आहे. यात मास्टर माइंड दुसराच असून या तिघांच्या मागे राहून देवस्थानची 26 एकर जमिन हडपण्याचा डाव होता. परंतु तो डाव गावकऱ्यांनी हाणून पाडला. देवस्थानच्या जमिनीची चोरी करण्यात आली होती, परंतु आज पर्यंत या प्रकरणात कुणालच अटक करण्यात आलेली नाही. यामुळे या प्रकरणातील त्या मास्टर माइंडला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?  त्या मास्टर माइंडचा तपास जिल्हा प्रशासनाला का लागत नाही? यासह इतर प्रश्‍न सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरच जर जिल्हा प्रशासनाने ठरवले तर लवकरच तो मास्टर माइंड जेल मध्ये जाईल, पण तशी मानसिकता जिल्हा प्रशासनाची दिसत नाही. यामुळे यातील मुख्य चोरटे अजून सुद्धा मोकाटच आहेत.

नामलगाव देवस्थानची 26 एकर जमीन हडप करण्यात आली होती. परंतु गावकऱ्यांनी वेळीत सर्तक होत हा सर्व प्रकार हाणून पाडला. जर गावकऱ्यांनी सर्तकपणा दाखवला नसता तर ही जमिन माफियांनी हडप केली असती. सावंत, नेहरक व नवले यांच्या नावावर देवस्थानची 26 एकर जमीन करण्यात आली होती. परंतु हे तिघेही हे काम करणे अशक्य आहे. या तिघांच्या नावावर दुसराच देवस्थानची जमिन हडप करणार होता. नामलगाव देवस्थानची 26 एकर जमिनी हडप करणारा तो मास्टर माइंड कोण आहे? जिल्हा प्रशासनाला त्याचा शोध लागत नाही का? आज पर्यंत या जमिनी प्रकरणात कुणालाच शिक्षा का झाली नाही? जिल्हा प्रशासनातील या कुणी आहे का? यासह इतर प्रश्‍न सध्या या ठिकाणी उपस्थित होत आहे. बीड जिल्ह्यातील देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात हडप करण्यात आलेल्या असून त्यांच्यावर मात्र कारवाई होत नसल्यामुळे या माफियांना कोण वाचवत आहे. असा सुद्धा प्रश्‍न याठिकाणी उपस्थित होऊ लागला आहे.

Previous Post

बीड जिल्ह्यात आज कोरोनाने केली शंभरी पार

Next Post

मेहबुब शेख यांचे पद धोक्यात; रोहित पाटील यांची वर्णी लागणार!

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
मेहबुब शेख यांचे पद धोक्यात; रोहित पाटील यांची वर्णी लागणार!

मेहबुब शेख यांचे पद धोक्यात; रोहित पाटील यांची वर्णी लागणार!

आ.संदिप भैय्यांनी दिलेला शब्द पाळला,बिंदुसरावरील पुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू

निर्भिड संपादक म्हणून जालिंदर धांडेंचा होणार गौरव…!

निर्भिड संपादक म्हणून जालिंदर धांडेंचा होणार गौरव...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा