• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीड शहरातील बायपास टू बायपास रस्ता कामास अखेर सुरूवात

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 26, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना मोठे यश; मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील बायपास टु बायपास रस्त्याचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. खा.शरदचंद्रजी पवार, खा.सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी भेट घेवून सदर रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे कामास सुरूवात होत नव्हती. आता तांत्रिक अडचणी दुर झाल्याने प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात आली आहे. आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना हे मोठे यश असून रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना, वाहनधारकांना मोठा आधार मिळणार आहे. या रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत भुमीपुजन करून करण्यात आला आहे.
बीड शहरातून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग (52) जातो. या रस्त्याला बीड शहरामध्ये बाह्यवळण झाल्यानंतर बीड शहरातील अंतर्गत बायपास टु बायपास रस्त्याचा प्रश्‍न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होता. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांनाही चालणे कठीण झाले होते. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून सदर रस्त्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. या रस्ता कामाचा शुभारंभ आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा रस्ता जिरेवाडी महालक्ष्मी चौक-जालना रोड-छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा-बार्शी रोड-बार्शी नाका ते कोल्हारवाडी बायपासपर्यंत होणार आहे. या रस्ता कामाला सुरूवात झाल्याने रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर शहरातील वाहनधारकांना तसेच नागरिकांना मोठा आधार मिळेल. या रस्ता कामाचा शुभारंभ करतेवेळी वैजीनाथ नाना तांदळे, कल्याण आखाडे, बबन बापु गवते, बाजीराव बोबडे, महादेव उबाळे, अशोक वाघमारे, सचिन शोळके, मदन जाधव, अशोक रोमण, झुंजार धांडे, खुर्शीद आलम, नंदकुमार कुटे, जावेद कुरेशी, बरकत पठाण, सखाराम मोहिते, गणेश कदम, बबन डोईफोडे, किशोर काळकुटे, अशोक बोबडे, दादा गाडे, अशोक ढास, संदिप पाटील, सखाराम कोरडे, बप्पा बोबडे यांच्यासह बीड शहातील नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सदर काम लवकर व दर्जेदार करून घेण्यासाठी स्वत: लक्ष घलणार-आ.संदिप क्षीरसागर
बीड शहरातील अंतर्गत बायपास टु बायपास रस्ता काम लवकरात लवकर व अतिशय दर्जेदार पद्धतीने व्हावे या साठी मी स्वत: लक्ष घालणार आहे. यात कसल्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही. काम गुणवत्ता पुर्ण व्हावे अशा सूचनाही यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
खा.पवार साहेब, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार
बीड शहरातील बायपास टु बायपास रस्ता काम राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय नेते खा.शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष भेट घेवून सविस्तर मागणी होती. या कामासाठी निधी देवून मंजुरी दिल्याबद्दल व त्यासाठी सहकार्य केल्याबद्दल खा.शरदचंद्रजी पवार साहेब, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, खा.सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आ.संदिप क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत.

Previous Post

राज्यात पुन्हा निर्बंध; रात्री जमावबंदी!

Next Post

कुंडलिक खांडे नंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा आयपीएस पंकज कुमावत यांचा दणका

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
कुंडलिक खांडे नंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा आयपीएस पंकज कुमावत यांचा दणका

कुंडलिक खांडे नंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा आयपीएस पंकज कुमावत यांचा दणका

माझा या क्लबशी कसलाही संबंध नाही — राजेंद्र मस्के

माझा या क्लबशी कसलाही संबंध नाही — राजेंद्र मस्के

आ.संदीप क्षीरसागर शहरातील मुख्य रस्त्याचे काम गुणवत्ता पूर्ण करुन घेण्यासाठी उतरले रस्त्यावर

आ.संदीप क्षीरसागर शहरातील मुख्य रस्त्याचे काम गुणवत्ता पूर्ण करुन घेण्यासाठी उतरले रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा