• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, March 11, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

माझे नाव घेतल्या शिवाय विरोधकांना भाषण करता येत नाही  – अमरसिंह पंडित

Prarambh Team by Prarambh Team
November 26, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहिरनाम्याचे प्रतिष्ठित नागरीकांच्या शुभहस्ते प्रकाशन    
गेवराई  : प्रतिनिधी : मतदारांनी वीस वर्ष यांना नगर परिषदेची सत्ता दिली, या काळात त्यांना शहराच्या विकासाची कामे करता आली नाहीत, स्वत:ची निष्क्रीयता लपविण्यासाठी विरोधक आम्हाला शिव्या-शाप देत आहेत. माझे नाव घेतल्या शिवाय विरोधकांना भाषणे करता येत नाहीत, यांच्या नौंटकीमुळे
गेवराईकरांची करमणूक होत असली तरी सामान्य मतदार विकासाला मत देईल असा विश्वास माजी आमदार  अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहिरनामा प्रकाशनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जाहिरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगर परिषद निवडणुकीसाठी जाहिरनामा प्रकाशित केला, यावेळी भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, जेष्ठनेते एस.वाय. अन्सारी, समदभाई आत्तार, शाहीर रामभाऊ मुळे, सुमंतराव मुळे, डी. यु. कांडेकर, मनोहर पिसाळ, दिलीप गंगवाल, दादासाहेब चौधरी, रविंद्र बोराडे, भाऊसाहेब नाटकर, दिपक आतकरे, महेश दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभागातील सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की, विरोधकांनी वीस वर्ष नगर परिषदेची सत्ता भोगली त्या काळात यांना विकास कामे करता आली नाहीत, म्हणुन निवडणुक प्रचारा दरम्यान लोकांची दिशाभुल करुन आमच्या नावाने शिमगा करत आहेत. त्यामुळे फक्त लोकांची करमणुक होत असुन नागरीकांना आता शहराचा विकास पाहिजे म्हणुनच आम्ही विकासाच्या मुद्यावर ही निवडणुक लढत आहोत. सत्तेच्या काळातील निष्क्रियतेमुळे पवार आणि बदाम यांना एकत्र येण्याची वेळ आली. दोन्ही विरोधक का एकत्र झाले ? असा सवाल आजही मतदार विचारत आहेत.

महेश दाभाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. शितलताई आणि त्रिंबक पवार यांच्या सुविद्य पत्नीमध्ये ही निवडणुक होत आहे, हे विरोधक विसरले आहेत की काय ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. यांनी बांधलेल्या नाट्यगृह इमारतीचे भुतबंगल्यात रुपांतर झाले आहे, त्याचे उद्घाटन करण्याचे धाडस सुद्धा सत्तेच्या काळात यांनी केले नाही. शहराच्या विकासाचे आमच्याकडे व्हिजन आहे. केलेल्या कामाचा लेखाजोखा घेवुन आम्ही जनतेच्या दारात जात आहोत. महेश दाभाडे सारखा हक्काचा माणुस शहराच्या हितासाठी सदैव उभा राहिल याची सर्वांना खात्री आहे. कोविड संक्रमणाच्या काळात हा तरुण लोकांच्या सेवेत होता मात्र त्या संकटकाळात मदत मागायला आलेल्या लोकांना यांनी पोलीस बोलावुन हाकलले होते. गावच्या पाटलांनी गावाला लुटायचे नसते असेही यावेळी अमरसिंह पंडित यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेचे संंचलन श्रीहरी पवार यांनी केले, यावेळी प्रतिष्ठित नागरीकांच्या हस्ते जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला. जाहिरनाम्यातील सर्व मुद्यांचे तंतोतंत पालन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले.

Previous Post

कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा पुढे ढकला: खा.बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री फडणविस यांना पत्र

Next Post

Beed : बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना हद्दपार करा..

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
Beed : बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना हद्दपार करा..

Beed : बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना हद्दपार करा..

शहराच्या विकासासाठी युवाशक्ती गेवराईत परिवर्तन घडवेल – आ. विजयसिंह पंडित

शहराच्या विकासासाठी युवाशक्ती गेवराईत परिवर्तन घडवेल - आ. विजयसिंह पंडित

विरोधकांची मक्तेदारी मोडून टाकू – आ. विजयसिंह पंडित

विरोधकांची मक्तेदारी मोडून टाकू - आ. विजयसिंह पंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा