• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, August 31, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

पदभार घेण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे कोल्हापूर महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक

Prarambh Team by Prarambh Team
December 26, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

विभागाचा घेतला आढावा ; कार्यकर्ते, उद्योजकांशी साधला संवाद

नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार

कोल्हापूर । राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे उद्या शुक्रवारी (ता. २७) आपल्या मंत्रालयीन दालनात पदभार घेऊन कामकाज सुरू करणार आहेत. पदभार घेण्यापूर्वी त्यांनी आज कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. मला जे खाते मिळाले आहे ते सृष्टीला वाचवण्यासाठीचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं योगदान मी यात देणार आहे. पर्यावरणाच्या माध्यमातून नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेणार आहे, यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ना. पंकजाताई मुंडे आज कोल्हापूर दौर्‍यावर होत्या. सकाळी त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचं आ. अमल महाडिक व भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. दर्शनानंतर प्रदुषण नियंत्रण व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली.

याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, शिवशक्ती परिक्रमेच्या वेळी मी महालक्ष्मीच्या दर्शनाला आले होते. दरवर्षी दर्शनाला येत असते. प्रत्येक वेळी वेगळ्या भूमिका मिळत गेल्या, आता कॅबिनेट मंत्री म्हणून आले आहे. शेवटी महालक्ष्मीचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलेही कार्य सफल होत नाही. राज्याची मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, मला जे खाते मिळाले आहे ते सृष्टीला वाचविण्यासाठीचे आहे, जगभरातून अनेक जण यात योगदान देतात तसं योगदान देण्याची संधी मला मिळाली आहे. मानव जातीला वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचवलं पाहिजे.

*नद्यांना प्रदुषण मुक्त करणार*
——-
कोल्हापूर येथे पूर्वी मोठा पूर आला होता,याची आठवण आ. महाडिकांशी चर्चा करताना आली.त्यामुळे पर्यावरणाच्या माध्यमातून या भागाला पूर मुक्त करण्यासाठी तसेच प्रदुषण मुक्त नद्यांचे डिपार्टमेंट माझ्याकडेच असल्याने पंचगंगा नदीचं काम हाती घेणार आहे असं ना. पंकजाताई म्हणाल्या.

*संतोष देशमुख माझा बुथप्रमुख, लेकराला न्याय मिळेल*
———
मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्येप्रकरणी पत्रकारांनी विचारले असता ना. पंकजाताई म्हणाल्या, या हत्येची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी सर्वात पहिल्यांदा कुणी केली असेल तर ती मी मुंडे साहेबांच्या जयंतीदिनी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर केली. या क्रुर प्रकाराचा मी तीव्र संताप व निषेध केला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यात जातीने लक्ष घालून न्याय्य भूमिका घेवून त्यांना न्याय देतील. संतोष देशमुख माझा बुथप्रमुख होता, सरपंच म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे, देशमुख कुटुंबियांना नक्की न्याय मिळेल असं त्या म्हणाल्या.

Previous Post

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करावे – मंत्री धनंजय मुंडे

Next Post

या घटनेच्या आडून राजकारण करू नका हीच कळकळीची विनंती – धनंजय मुंडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

August 26, 2025
मस्साजोग प्रकरणात शासन-प्रशासनाने न्याय द्यावा- आ.संदीप क्षीरसागर

मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला – आ.संदीप क्षीरसागर

August 26, 2025
ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

August 19, 2025
जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

August 15, 2025
बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध  – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

August 15, 2025
वैद्यनाथ बँकेवर ना. पंकजाताई मुंडेंचं वर्चस्व कायम

वैद्यनाथ बँकेवर ना. पंकजाताई मुंडेंचं वर्चस्व कायम

August 12, 2025
बीडचा दिल्लीत डंका; खा.सोनवणेंच्या आक्रमक पावित्र्यामुळे सभागृह तहकूब

बीडचा दिल्लीत डंका; खा.सोनवणेंच्या आक्रमक पावित्र्यामुळे सभागृह तहकूब

August 12, 2025
सात वर्षानंतर आईवडिलांची झाली मुलाशी भेट..

सात वर्षानंतर आईवडिलांची झाली मुलाशी भेट..

August 8, 2025
मतदारसंघातील रस्ते आणि विविध विकास कामासंदर्भातील आ.क्षीरसागरांच्या मागण्यांना ना.अजितदादांची सकारात्मकता

मतदारसंघातील रस्ते आणि विविध विकास कामासंदर्भातील आ.क्षीरसागरांच्या मागण्यांना ना.अजितदादांची सकारात्मकता

August 7, 2025
श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता 286 कोटींवरून होणार 351 कोटींचा!

श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता 286 कोटींवरून होणार 351 कोटींचा!

August 7, 2025
Next Post
परळीतील नांदेड टी हाऊस व बरकत नगर येथे रविवारी धनंजय मुंडेंच्या सभा

या घटनेच्या आडून राजकारण करू नका हीच कळकळीची विनंती - धनंजय मुंडे

मंत्रालयातील चौथा मजला पाच वर्षांनंतर पुन्हा गजबजला

मंत्रालयातील चौथा मजला पाच वर्षांनंतर पुन्हा गजबजला

रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाबाबत खा.सोनवणेंनी घेतली चार तास बैठक

रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाबाबत खा.सोनवणेंनी घेतली चार तास बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2025
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

August 26, 2025

मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला – आ.संदीप क्षीरसागर

ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

वैद्यनाथ बँकेवर ना. पंकजाताई मुंडेंचं वर्चस्व कायम

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2025
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा