व्हॉट्सऍप मध्ये होणार मोठ्ठा बदल: प्रोफाइलवर टॅप करून स्टेटस दिसेल, जुना इंटरफेस बंद होऊ शकतो
फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता आणखी एका नवीन फिचरची चाचणी करत आहे. हे वैशिष्ट्य सादर केल्यानंतर, व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या प्रोफाइलवर ...