लोकशाही आणि लोक प्रतिनिधीचा आवाज दाबणाऱ्या शिंदे -फडणवीस सरकारचा धिक्कार असो!
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे निलंबन मागे घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने बीड प्रतिनिधी - महाराष्ट्रतील शेतकरी, गोरगरीब जनता, विद्यार्थी,बेरोजगार...