ज्येष्ठ नगरसेवक सुभाष सपकाळांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश! अनुभवी नगरसेवकांच्या आगमनाने ‘तुतारी’ला नवी ऊर्जा — राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी:बीड शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता आणखी वेग आला आहे. आज ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक सुभाष सपकाळ यांनी राष्ट्रवादी ...
Read more












