पालकमंत्री अतुल सावे उद्या बीड जिल्हा दौरावर
बीड : राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ...
Read moreबीड : राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ...
Read moreनेकनूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान...! बीड प्रतिनिधी काल रात्री नेकनूर पोलिसांनी येळंबघाट येथील उड्डाण पुलाजवळ सापळा रचून KA 51 – AD 9009 हा संशयित कंटेनर अडवून तपासणी केली. या कंटेनर मध्ये चौतीस लाख दहा हजार किमतीची 35 देशी गाय व बैल आढळून आले. चौकशी अंती हि जनावरे तामिळनाडू राज्यातील सेलम येथे कत्तल करण्यासाठी जाणार आहेत. असे निदर्शानास आल्या नंतर पोलिसांनी कंटेनर सह जनावरे ताब्यात घेतली. या गाय बैलांना बीड येथील तुकाराम गुरुजी गोशाळेत आश्रय देण्यात आला. नेकनूर परिसरातील जैताळवाडी शिवारातून जनावराचे व्यापारी मुस्तकिम कुरेशी यांनी ही जनावरे केरळच्या व्यापाऱ्यास विकली होती. दोन देशी गायी व तेहतीस खिल्लार बैल असे पसतीस जनावरे LAYLAND कंपनीच्या कंटेनर क्र. KA 51 – AD 9009 मध्ये जनावरांचे पाय एकमेकांना बांधून कोंबून भरली होती. जनावानाची कोणतीही काळजी न घेता अमानुष पणे वाहतूक केली जात होती. वाहनचालक यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे आढळून आली नाहीत. सदरील जनावरे सेलम येथील कत्तलखाण्यात जात होती. नेकनूर पोलिसांनी वेळीच पाठलाग करून, सदरील कंटेनर ताब्यात घेऊन मध्यरात्री बीड येथील तुकाराम गुरुजी गोशाळेत दाखल केली आहेत. नेकनूर पोलिसांच्या या कारवाई मुळे जनतेमध्ये समाधान ...
Read moreबीड प्रतिनिधी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवात महिलांसाठी माता सुरक्षित तर घर ...
Read moreअमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत भाजपाचे शेकडो कार्यकर्ते दाखल गेवराई प्रतिनिधी : दीवाळीच्या धामधूमीत गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत प्रवेशाचे फटाके फुटत ...
Read morePrarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.
Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.