अमरावती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari ) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात असंच एक वक्तव्य त्यांनी अमरावती(Amravati) येथे...
Read moreआष्टी मतदार संघाच्या विकासासाठी आ. बाळासाहेब आजबे आक्रमक प्रारंभ न्युज आष्टी : आष्टीची कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे ती...
Read moreप्रा.सुरेश नवले मित्र मंडळाच्यावतीने जल्लोषात स्वागत...! बीड प्रतिनिधी - हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे...
Read moreवै. महादेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र नारायणगडावर कीर्तनासह महाप्रसाद बीड : परमार्थ करत असताना त्यामध्ये विश्वासाला खूप मोठे महत्व...
Read moreमॅनेज राजकारणामुळे नगर पालिकेत सत्तापरिवर्तन होईना...! -मॅनेज राजकारणाला बळी न पडता सर्व एकत्र आले तर सत्तापरिवर्तन निश्चित -35 वर्षापासून एकहाती...
Read moreपावणे दोन कोटींच्या कामांचा शुभारंभ; कामांना सुरुवात बीड : सलग तिसर्या दिवशीही आ.संदीप क्षीरसागर यांनी शहरातील मंजूर असलेल्या विकास कामांचे...
Read moreजन्मदिनाच्या निमित्ताने शास्त्रींनी धनंजय मुंडेंना संत भगवानबाबांची प्रतिमा भेट देत दिले आशीर्वाद 'संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला', या अभंगवणीचा...
Read moreधनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो समर्थकांनी केले वृक्षारोपण परळीत आचारसंहितेमुळे खंडित झालेले राष्ट्रवादी आपल्या दारी अभियान पुन्हा सुरू करण्याची धनंजय...
Read moreया अॅपच्या मदतीने मोबाईलवर मतदारांचे नाव शोधता येणार बीड : नगरपरिषद/नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात...
Read moreशिंदे- फडणवीस सरकारच्या लोककल्याणकारी निर्णयाचे भाजपा तर्फे जल्लोषात स्वागत..! बीड प्रतिनिधी) आज मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी नगराध्यक्ष व सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. राज्यात प्रस्थापित राजकीय लोकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला पगडा निर्माण केला. वर्षानोवर्ष चेहरा बदलून एकाच कुटुंबाला नगरपरिषद सारख्या संस्थांवर स्वत: ची मक्तेदारी निर्माण केली. तर ग्रामीण भागातही ज्याच्याकडे पैसा व राजकीय पावर असलेल्या ठराविक लोकांच्याच ताब्यात ग्रामपंचायत जातात. आर्थिक दृष्ट्या कमकुवत चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते, नेते यांना अशा निवडणुकीत परावाभाव पत्करावा लागतो. जनतेच्या मनाविरुद्ध नगराध्यक्ष व सरपंच निवडला जातो. राजकीय मक्तेदारी मोडीत काढून सामान्य जणांना न्याय देण्यासाठी थेट निवडीचा निर्णय ऐतिहासिक व लोकहिताचा आहे. असे विचार भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले. आज मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी नगराध्यक्ष व सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.तसेच पेट्रोल व डीझेल चे दर कमी केले. आणीबाणीच्या काळातील आंदोलकांना पेन्शन चालू केली. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला. अनेक लोक कल्याणकारी निर्णय राज्य सरकारने घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकार्यांनी फटक्याची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, सलीम जहांगीर, प्रा.देविदास नागरगोजे, जगदीश गुरखुदे, चंद्रकांत फड, अजय सवाई, डॉ. लक्षमण जाधव, बालाजी पवार, शांतीनाथ डोरले, सुभाष धस, गणेश पुजारी, दीपक थोरात, अनिल चांदणे, कपिल सौदा, प्रमोद रामदासी, प्रा. सचिन उबाळे, अमोल तीपाले, विलास बामणे, भूषण पवार, बाबूलाल ढोरमारे, संभाजी सुर्वे, अमोल वडतिले, संध्या राजपूत, प्रीत कुकडेजा, उद्धव आरे, अम्मू शेख, नूर लाला, सरपंच वसंत गुंदेकर, दुष्यंत डोंगरे, सुरेश माने, पंकज धांडे, गणेश सांगुळे, बाळासाहेब गात, महेश सावंत, अजय ढाकणे, बद्रीनाथ जटाळ, शरद बडगे, गणेश माने, आदि सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Read morePrarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.
Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.