बीड जिल्हा

भ्रष्टाचारी नगर पालिकेच्या विरोधात शिवसंग्रामचा जन आक्रोश मोर्चा. :- प्रशांत डोरले

शहराच्या विकासासाठी मोर्च्यात युवकांनी पुढाकार घ्यावा बीड (प्रतिनिधी):-- बीड नगरपालिका मागील ३५ वर्षापासून क्षीरसगरांच्या ताब्यात आहे. एवढ्या वर्षांमध्ये बीड शहराचा...

Read more

आरोग्य खात्याचा पेपर फोढणार्यावर कडक कारवाई करा – अशोक हिंगे

बीड प्रतिनिधी : आरोग्य खात्यातील विवीध पदासाठी शासनाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेण्यात आली होती.महाराष्ट्रातील अ तरन्रे गोरगरीब विद्यार्थ्यांनी...

Read more

मोठी बातमीः आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, विविध देवस्थानांची 450 एकर जमीन लाटली?

आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप औरंगाबाद: बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) आणि त्यांच्या...

Read more

बीड नगर परिषदेवरील शिवसंग्रामच्या जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हा- रामहरी मेटे

भ्रष्टाचारी नगर पालिकेच्या विरोधात शिवसंग्रामचा जन आक्रोश मोर्चा बीड प्रतिनिधी :-- बीड नगरपालिका मागील ३५ वर्षापासून क्षीरसगरांच्या ताब्यात आहे. एवढ्या...

Read more

संपामुळे एस.टी. वाहकाला रस्त्यावर पादत्राणे शिवून पॉलिश करण्याची वेळ !

बीड (प्रतिनिधी) - एस.टी. कर्मचाऱ्यांच्या गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या संपामुळे एका वाहकावर रस्त्यावर बसून चप्पल-बूट शिवून पॉलिश...

Read more

९ डिसेंबर रोजी नगर पालिकेवर शिवसंग्रामचा जन आक्रोश मोर्चा निघणारच – प्रभाकर कोलंगडे

मोर्चाच्या  अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत प्रभाकर कोलंगडे यांचे प्रतिपादन बीड (प्रतिनिधी) बीड नगर पालिकेच्या गलथानपणाचा कारभार आणि भ्रष्टाचारा विरोधात दि. ९  डिसेंबर रोजी नगर पालिकेवर शिवसंग्रामच्या वतीने जन आक्रोश मोर्चा आ. विनायकराव मेटे यांच्या नेतृतवाखाली काढण्यात येणार होता. परंतु आ. विनायकराव मेटे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते या मोर्चाला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र आ. मेटे जरी या मोर्चाला उपस्थित राहू शकणार नसले तरी हा मोर्चा ठरलेल्या दिवशीच निघणार असल्याचे प्रतिपादन भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी रविवारी शिवसांग्रम भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले या वेळी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,  ज्येष्ठ नेते खालेक पेंटर, युवक जिल्हा अध्यक्ष रामहरी मेटे , सुहास पाटील, ॲड. राहुल मस्के हे उपस्थित होते. बीड नगरपालिकेमध्ये क्षीरसागर कुटुंबाची मागील ३५ वर्षापासून सत्ता आहे . त्यांची स्वतःची वैयक्तिक मालकी असल्यासारखा नगरपालिकेचा कारभार हे करत आहेत . केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे बीड नगरपालिकेमध्ये मागील ३५ वर्षामध्ये हजारो कोटी रुपये विविध विकास कामाच्या नावाने क्षिरसागर कुटुंबानी आणले आहेत , परंतु हे हजारो कोटी रुपयाचे त्यांनी केले काय हा मोठा प्रश्न बीडकरांना पडला आहे . एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे येऊनही ऐन पावसाळयामध्ये सुध्दा १५ दिवसांनी पाणी बीडकरांना मिळते , शहरामध्ये स्वच्छता नाही , जागोजागी कचरा पडलेला दिसतो आहे , गल्ली बोळामध्ये नाल्या नाहीत , जिथे आहेत तिथे नाले सफाई होत नाही, कचरा उचलला जात नाही, रस्त्यासाठी वाटेल तेवढा निधी आला पण एकही रस्ता नीट नाही. शहरामध्ये सगळीकडे धुळीचे साम्राज्य आणी अस्वच्छ पाणी ,तुंबलेले गटार या मुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आले. तसेच साथरोगाने व  डेंग्युने अनेक लोक मरण देखील पावले आहेत हे केवळ नगरपालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे आणि क्षिरसागर कुटुंबाच्या भ्रष्टाचारामुळे, क्षिरसागर कुटुंबियांना स्वतःच्या स्वार्थाच्या पुढे काहीही दिसत नाही त्यामळे या झोपलेल्या नगर पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि नगर पालिकेचा कारभार सुधारून जनतेला सुख सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ९ डिसेंबर रोजी नगर पालिकेवर शहरातील नागरिकांना सोबत घेऊन जन अक्रोश मोर्चा कोरोनाचे सर्व नियम पाळत काढण्यात येणार असल्याचे प्रभाकर कोलंगडे यांनी पत्रकार परिषदेत...

Read more

खेळात जय-पराजय होत राहील; पण खेळत राहिले पाहिजे – धनंजय मुंडे यांचा ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना सल्ला

परळी : नामदार प्रीमियर लीगचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न परळीचा श्रीगणेश सुपरकिंग्ज ठरला विजेता तर एम...

Read more

नगराध्यक्षांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नवा शैक्षणिक मार्ग

बीड  (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकारामुळे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नवा शैक्षणिक मार्ग खुला झाला आहे, शैक्षणिक क्षेत्रात...

Read more

बापरे… बीड नगर पालिकेवर एवढे कर्ज!

बीड नगर पालिकेवर 300 कोटीचे कर्ज -  माजी नगरसेवक खालेद पेंटर प्रारंभ वृत्तेसवा बीड : गेल्या काही वर्षापासून बीड नगर...

Read more

अखेर शिवसेना जिल्हा प्रमुखाचे नाव फायनल…

प्रारंभ वृत्तसेवा बीड : तत्कालीन जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर अवैध गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर, त्याच्या पदाला स्थगिती देण्यात...

Read more
Page 137 of 169 1 136 137 138 169

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

November 2024
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.