बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मराठी पञकार परीषदेच्या सर्व सभासद पञकाराना आवाहन करण्यात येते की,आपण या मातृसंस्थेचे सभासद अनेक वर्षा पासून आहात बीड जिल्ह्याचे भुमिपूञ परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख हे परीषदेच्या माध्यमातून पञकाराचे हित कारक निर्णया साठी सतत संघर्ष करतात बीड जिल्ह्यात पञकार कल्यान निधीचा उपक्रम राबवला दहा पेक्षा जास्त पञकारान मदत करण्यात आली राज्यात पञकार संरक्षण कायदा करण्या साठी एस एम देशमूख यांचा एक तपाचा संघर्ष आहे.परीषदेचे संघटन मजबूत करण्या साठी दर दोन वर्षाला परीषदेची सभासद नोंदणी करण्यात येते बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी जुलै अखेर पर्यंत नोंदणी करावी.ही सभासद नोंदणी तालूका निहाय करण्यात येत असून सभासद नोंदणी साठी परीषदेच्या नियम व अटी नुसार हि करण्यात येईल. 200/- सभासद फिस आहे. मराठी पञकार परीषद व सोशल मिडीया सेल यांची नोंदणी केली जाणार असून जास्ती जास्त पञकरानी सभासद व्हावे
वर्गणी आणि आपला सदस्यत्व अर्ज ज्या व्यक्तीकडे दयाल त्यांच्याकडून पावती न विसरता घ्यावी.
तालूका निहाय नोंदणी प्रमूख व समन्वयक नियूक्त करण्यात आले असून बीड साठी समन्वयक — अनिल महाजन,नोंदणी प्रमूख – सुभाष चौरे, विशाल सोंळके, विलास डोळसे, साहस आदोडे, जिंतेद्र सिरसाठ तसेच आष्टी साठी समन्वयक – विलास डोळसे,नोंदणी प्रमूख — अविनाश कदम यांच्या वर जबाबदारी तर पाटोदा समन्वयक — विशाल सांळूके,अनिल वाघमारे नोंदणी प्रमूख त्याचबरोबर शिरूर समन्वयक – सुभाष चौरे
नोंदणी प्रमूख – जगन्नाथ परझणे यांच्या कडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच गेवराई
समन्वयक – साहस औदाडे,नोंदणी प्रमूख – मधूकर तौर आणि माजलगाव साठी समन्वयक — अनिल वाघमारे,नोंदणी प्रमूख – सुभाष नाकलगावकर, हरीश यादव यांच्या कडे जबाबदारी देण्यात आली आहे.परळी साठी समन्वयक — दत्ताञय आंबेकर
नोंदणी प्रमूख – धंनजय आरबने आणि अंबाजोगाई करिता समन्वयक – विशाल सांळूके,नोंदणी प्रमूख – दत्ताञय अंबेकर तसेच केज समन्वयक – सुभाष चौरे,नोंदणी प्रमूख – विजय अरगडे व किल्लेधारूर
नोंदणी प्रमूख – सय्यद शाकेर आणि वडवणी करिता
समन्वयक — जिंतेद्र सिरसाठ,नोंदणी प्रमूख विनायक जाधव यांची नियूक्ती करण्यात आली आहे. तरी जास्ती जास्त पञकरांनी परीषदेचे सभासद व्हावे व संघटन एकजूटीने मजबूत करावे असे आवाहन राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडिया आघाडीचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, विभागीय सचिव विशाल सांळूके, जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे, कार्याध्यक्ष दत्ताञय आंबेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक साहस आदोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जिंतेद्र सिरसाठ यांनी केले आहे.