संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते
आष्टी : पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब,शिवसेना नेते तथा शिवसेना सचिव विनायकजी राऊत साहेब, शिवसेना नेते सुनीलजी प्रभू साहेब, शिवसेनेचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथजी नेरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वरजी सातपुते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आष्टी येथे आष्टी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब भाई शेख यांच्या प्रचारार्थ आष्टी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
बैठकीस शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुरामाजी जाधव साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांनी संबोधीत केले व आष्टी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब भाई शेख यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी कामाला लागावे असे सांगितले..
यावेळी जिल्हा संघटक रतन तात्या गुजर,उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर,आष्टी तालुकाप्रमुख सुभाष राऊत,शिरूर तालुका प्रमुख सोपान काका मोरे, पाटोदा तालुकाप्रमुख मुकुंद शिंदे,आष्टी विधानसभा प्रमुख नवनाथ आटोळे,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नदीम शेख,सहकार सेनेचे ठकसेनजी तुपे,युवासेना उपजिल्हा युवाधिकारी सचिन अरुण,युवासेना उपजिल्हा युवाधिकारी कृष्णा चौरे,आष्टी शहर प्रमुख महेश एकशिंगे,आष्टी तालुका युवा अधिकारी शिवप्रसाद जाधव, आष्टी युवा शहर अधिकारी रंगनाथ आजबे,तालुका संघटक ज्ञानदेव मुटकुळे,उप तालुका प्रमुख संदीप हाडे,उप तालुका प्रमुख अक्षय साप्ते, उप तालुका प्रमुख अक्षय साप्ते, गटप्रमुख रामदास मोहिते,गणप्रमुख देविसिंग बिसेन अजय गायकवाड, लाला भाई पठाण सह शिवसेना, युवासेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते…!!

















