• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, March 19, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

Prarambh Team by Prarambh Team
July 13, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न

बीड, प्रतिनिधी – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने तसेच मराठवाडा संपर्क नेते अर्जुनजी खोतकर साहेब, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या सूचनेवरून दि. 13 जुलै रोजी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जालना रोड, बीड येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप आणि सचिन भैय्या मुळूक तथा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप आणि सचिन मुळूक यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना शिवसेना सदस्य नोंदणी अभियाना विषयक मार्गदर्शन केले. बीडमध्ये शिवसेना सदस्य नोंदणी जास्तीतजास्त प्रमाणात करा असे आवाहन केले. याबरोबरच अनिलदादा जगताप यांनी आपल्या सर्वांचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री दिवसरात्र काम करत आहेत, आपले जनतेप्रती असणारे कर्तव्य पार पडत आहेत. यामुळे आपण देखील सर्वांनी त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान द्यायला हवं. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक सदस्य नोंदणी अभियान बीड जिल्ह्यात राबविण्यात यायला हवे असे जिल्हप्रमुख अनिलदादा जगताप यांनी मार्गदर्शन सूचना केल्या. दरम्यान परमेश्वर डाके यांची शिवसेना शेतकरी सेनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हप्रमुख सचिन भैय्या मुळूक यांच्यासह शिवसेना, महिलाआघाडी, युवासेना, पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक, विधानसभा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख व सर्कलप्रमुख यांची उपस्थिती होती.

Previous Post

मुख्यमंत्री लाडकी बहीण ” योजना यशस्वी होण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत – माजी आ.सुरेश धस

Next Post

आमदार संदीप क्षीरसागरांनी बीड शहरातील विकास कामे अडविली; शिवसेना जिल्हा प्रमुख मुळूक, जगताप यांचा आरोप

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
आमदार संदीप क्षीरसागरांनी बीड शहरातील विकास कामे अडविली; शिवसेना जिल्हा प्रमुख मुळूक, जगताप यांचा आरोप

आमदार संदीप क्षीरसागरांनी बीड शहरातील विकास कामे अडविली; शिवसेना जिल्हा प्रमुख मुळूक, जगताप यांचा आरोप

सत्तांतरामुळे भाजी मंडईच्या कामात आलेल्या स्थगिती विरोधात आ.संदीप क्षीरसागर कोर्टात

सत्तांतरामुळे भाजी मंडईच्या कामात आलेल्या स्थगिती विरोधात आ.संदीप क्षीरसागर कोर्टात

पंकजाताई मुंडेंविरोधात ‘फेक नरेटीव्ह’ सेट करण्याचा कांही चॅनल्सचा प्रयत्न ; अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा पंकजाताई मुंडे यांचा इशारा

पंकजाताई मुंडेंविरोधात 'फेक नरेटीव्ह' सेट करण्याचा कांही चॅनल्सचा प्रयत्न ; अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा पंकजाताई मुंडे यांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा