• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, March 19, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

परळीची व्यापार पेठ समृद्ध व अर्थसंपन्न ठेवण्यासाठी शाश्वत विकासाची गॅरंटी देणाऱ्या पंकजाताईला मतदान रुपी आशीर्वाद – द्या धनंजय मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
May 3, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

धनंजय मुंडेंनी साधला परळीतील व्यापारी बांधवांशी संवाद

परळी वैद्यनाथ  – परळीची व्यापार पेठ ही वर्षानुवर्षे उत्कर्षाकडे वाटचाल करताना दिसते आहे. मागील काही वर्षांमध्ये परळीच्या अवतीभोवती विणले जात असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, रेल्वे वाहतूक, त्याचबरोबर नव्याने झालेली एमआयडीसी, तिथे येणारे उद्योग या सर्वांचा उहापोह करता परळीची व्यापार पेठ ही अधिक समृद्ध आणि अर्थसंपन्न होणार असून याकरिता केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आपल्याला लागणार आहे. त्यामुळे व्यापार पेठीची अर्थसंपन्नता वाढवायच्या दृष्टीने शाश्वत विकासाची गॅरंटी देणाऱ्या पंकजाताई च्या पाठीशी सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या सर्व शक्तीनिशी उभे राहावे व मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथे व्यापारी संवाद बैठकीमध्ये बोलताना केले आहे.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांच्या पुढाकारातून बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीतील विविध सर्व व्यापारी बांधवांची संयुक्त बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सर्व व्यापारी बांधवांशी संवाद साधला.

परळीची कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यातील निवडक श्रीमंत बाजार समिती यापैकी एक आहे. तुटीच्या खोऱ्यातील बीड जिल्ह्याच्या हक्काचे 42 टीएमसी पाणी बीड जिल्ह्यासाठी आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात असलेल्या कोरडवाहू शेतीचे रूपांतर बागायती शेतीत होईल त्याचबरोबर वाढते आधुनिकीकरण व अभियांत्रिकीच्या युगात झपाट्याने होत असलेल्या विकासामध्ये परळीची व्यापार पेठ देखील अधिकाधिक समृद्ध होईल असे वातावरण आपल्याला तयार करायचे आहे त्यासाठी संसदेमध्ये पहिल्या ओळीत बसणारा वजनदार खासदार आपला असावा असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

सर्व व्यापारी बांधवांनी सर्व शक्तीनिशी पंकजाताईंच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभे करावेत असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहाराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शकील भाई कुरेशी, राजेश देशमुख, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, ज्ञानोबा माऊली फड, शांतीलाल जैन, विजय वाकेकर, गुलाबराव शेटे, सुनील कोटेचा, सुरेश मुंडे, आत्माराम काळे, कांकरिया शेठ, नाजर भाई, माऊली मुंडे, सुधाकर ढाकणे, सचिन तोतला, दरक शेठ, रघुवीर देशमुख, माणिक कांदे, रामभाऊ चौंडे यांसह आदी उपस्थित होते.

Previous Post

बीड मतदार संघ विकासाच्या पाठीशी पंकजाताईंचा विजय आता निश्चित – धनंजय मुंडे

Next Post

बजरंग सोनवणेंना निवडणूकीत हाबाडा दाखवणार

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
बजरंग सोनवणेंना निवडणूकीत हाबाडा दाखवणार

बजरंग सोनवणेंना निवडणूकीत हाबाडा दाखवणार

बुद्धिभेद करणाऱ्यापासून सावध रहा ; सतर्क राहून आपापलं बुथ मजबूत करा – पंकजाताई मुंडे यांचं आवाहन

बुद्धिभेद करणाऱ्यापासून सावध रहा ; सतर्क राहून आपापलं बुथ मजबूत करा - पंकजाताई मुंडे यांचं आवाहन

पंकजाताईंची गॅरंटी जिल्ह्याने बघितली ; विकासाची नवी उंची गाठण्यासाठी मत दया

पंकजाताईंची गॅरंटी जिल्ह्याने बघितली ; विकासाची नवी उंची गाठण्यासाठी मत दया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा