• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, February 11, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयासाठी शिवसेना मैदानात

Prarambh Team by Prarambh Team
May 1, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

02/ 05 /2024 रोजी सकाळी पदयात्रा व सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन– शेख निजाम

बीड .प्रतिनिधी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व एनडीए घटक पक्षांच्या विरोधात मोठा जन आक्रोश सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसत असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग बप्पा सोनवणे यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली असून सर्व समाजाचे त्यांना मोठे पाठबळ लावत आहे भाजप व भाजप प्रणित राज्यस्तरीय सत्तेमध्ये भाजपाने जातीपाती मध्ये फूट पाडणे धर्माच्या नावावर लोकांमध्ये भेदाभेद करणे महागाई बेरोजगारी जुमले अशी बोगस गॅरंटी देऊन सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण करून टाकलेले आहे याच संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेसमोर येत असून मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी असलेल्या सहानुभूती व आपुलकीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे सध्या दिसत आहेत बीड जिल्हा संपर्क नेते जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार जिल्हाप्रमुख गणेश वरेकर परमेश्वर सातपुते रत्नाकर शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बजरंग सोनवणे यांच्या प्रचारानिमित्त दिनांक 02/ 05/2024 रोजी सकाळी 08.00 वाजता इस्लामपुरा बाबा चौक नाथापूर रोड मिल्लत नगर रोड जीएन फंक्शन हॉल कुरेशीमला मोमीनपुरा मार्गे बार्शी नाकापर्यंत पदयात्रेचे आयोजन केलेल्या असून सायंकाळी 07.00 अल्कबीर फंक्शन हॉल या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी मा.मंत्री सुरेश नवले साहेब,मा.आ.सिराज देशमुख सहाब,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर माजी आमदार सय्यदजी , मा.आ.उषाताई दराडे,शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, आदी मान्यवर उपस्थित राहणार असून सदरील पदयात्रा व जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख शेख निजाम,शेख अमर जैनुद्दीन,खय्युम इनामदार खय्युम, शेख खदीर , पाशा सेठ, हाफेजअश्फाक ,मोमीन जुबेर ,सय्यद फहीम,जयंत वाघ आदींनी केले आहे

Previous Post

Beed : जय्यत तयारी अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेची..

Next Post

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची आरोग्य क्षेत्रात ज्वलंत कामगिरी रुग्णांच्या चेहऱ्यावर निखळ हसू दिसून आले – बाजीराव चव्हाण

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

November 29, 2025
Next Post
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची आरोग्य क्षेत्रात ज्वलंत कामगिरी रुग्णांच्या चेहऱ्यावर निखळ हसू दिसून आले – बाजीराव चव्हाण

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची आरोग्य क्षेत्रात ज्वलंत कामगिरी रुग्णांच्या चेहऱ्यावर निखळ हसू दिसून आले - बाजीराव चव्हाण

धनंजय मुंडेंनी बाहेगव्हाण येथे केले मस्के कुटुंबियांचे सांत्वन

धनंजय मुंडेंनी बाहेगव्हाण येथे केले मस्के कुटुंबियांचे सांत्वन

धनुभाऊ व पंकजाताई यांचे समाजाला न्याय व बरोबरीने विकासात सामील करण्याचे आश्वासन – रविकांत राठोड

धनुभाऊ व पंकजाताई यांचे समाजाला न्याय व बरोबरीने विकासात सामील करण्याचे आश्वासन - रविकांत राठोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा