• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, February 11, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

Prarambh Team by Prarambh Team
April 22, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड : मतदान करणे हा आपला हक्क आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

आज रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 39 बीड मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध विभागांची बैठक आयोजित केली, यावेळी त्या संबोधित करीत होत्या. याबैठकीस जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. विक्रम सारूक उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपापल्या स्तरावरून प्रत्येकांनी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी बीड लोकसभा मतदार संघात होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन करुन, स्वतः मतदान करणे आणि इतरांना मतदान करण्यासाठी जागरूक करणे हे आपले नैतिक कर्तव्य असून ते पार पाडावे असे, त्या यावेळी म्हणाल्या. यासह आपण सर्व शासनाचा भाग आहोत. निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेमध्ये विविध जबाबदारी आपण पार पाडत आहोत. त्यामुळे मतदानाचा प्रचार प्रसार करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी आग्रहपूर्वक सांगितले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

याप्रसंगी पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय तसेच मान्यताप्राप्त बँक, राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ, एलआयसी यांनी त्यांच्या कार्यालयात बॅनर, सेल्फी पॉईंट, स्टॅम्प च्या माध्यमातून 39 बीड मतदारसंघात 13 मे रोजी होणाऱ्या निवडणुकी विषयक ग्राहकांमध्ये करीत असलेल्या प्रचार प्रसारबद्दलची माहिती संबधित कर्मचाऱ्यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती मोहीम राबवित आहेत. याअंतर्गत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मतदारांना जागृत करण्याची शपथ, मतदान करण्याचे आग्रहाचे निमंत्रण, प्रभात फेरी, आई-वडिलांना पोस्टकार्डने पत्र लिहून मतदानासाठी प्रवृत्त करने. असे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी गजानन सोनवणे यांनी दिली.

यासह शासनाच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने ‘सेल्फी विथ सिग्नेचर’ ही यशस्वी मोहीम राबवली गेली. आकाशवाणीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्वीप नोडल अधिकारी यांच्या मुलाखती येत्या काळात प्रसारित होणार आहेत, माहिती कार्यालयाच्यावतीने फेसबुक, एक्सच्या माध्यमातून मतदान जागृती केली जात असल्याची, माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांनी सांगितले.
यासह येत्या काही दिवसात जिल्ह्यात मतदानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी ‘मेगा इव्हेंट्स’ आयोजित केले या अंतर्गत सायक्लोथॉन, मानवी साखळी असे उपक्रम राबवण्यात येतील असल्याचे स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.सारूक यांनी सांगितले.

मतदार स्तनदामाता तसेच गरोदर महिलांसाठी असणार विशेष व्यवस्था

मतदानाच्या दिवशी बीड जिल्हयात स्तनदा माता तसेच गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल. या अंतर्गत मतदानाच्या ठिकाणी तात्पुरती अंगणवाडया तयार करून लहान बालकांना खेळणी तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिले जातील. या ठिकाणी स्तनदा माता तसेच गरोदर महिला त्यांचा मतदानाचा क्रमांक येईपर्यंत येथे थांबू शकतील, अशी माहिती प्रकल्प संचालक श्रीमती पाटील यांनी दिली.

मतदार नागरिकांनी समाज माध्यमांद्वारे 13 मे चा प्रचार करावा

मतदान करणे हा नागरिकांचा हक्क आहे यासाठी मतदारांनी मतदारांमध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर करावा. यामध्ये मोबाईलवर डी.पी., स्टेटस, रिल्स, फेसबुक, शॉर्ट, इंस्टाग्राम या आणि अन्य समाज माध्यमांचा उपयोग करून सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी मतदानाच्या हक्क बजावण्याचा प्रचार प्रसार करावा असे, आवाहन, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज केले.

Previous Post

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त निजामकालीन पोलिस स्टेशन नव्याने बांधण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेचं काय झालं?

Next Post

समाजासाठी माघार घेतल्यानंतर डॉ. ज्योती मेटे पुन्हा अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

November 29, 2025
Next Post
समाजासाठी माघार घेतल्यानंतर डॉ. ज्योती मेटे पुन्हा अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय

समाजासाठी माघार घेतल्यानंतर डॉ. ज्योती मेटे पुन्हा अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय

देवदर्शन करीत बजरंग सोनवणे उमेदवारी भरण्यासाठी बीडकडे रवाना

देवदर्शन करीत बजरंग सोनवणे उमेदवारी भरण्यासाठी बीडकडे रवाना

उद्या संध्याकाळी भीमजल्लोष; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आदर्श शिंदेंच्या भीमगीतांचा कार्यक्रम

उद्या संध्याकाळी भीमजल्लोष; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आदर्श शिंदेंच्या भीमगीतांचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा