बीड प्रतिनिधी : जाती पाती च नाही तर विकासा च राजकारण करणाऱ्या वंचित सोशिताच्या कमी येणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केले ते वडवणी नेकनूर प्रचार सभेत बोलत होते
महाराष्ट्र मध्ये सर्वत्र जातीपातीच्या राजकारण चालू आहे विकासाच्या मुद्द्यावर कोणीही बोलत नाही मागे मोठ्या प्रमाणात वाढले आहे हे मुद्दे सोडून जातीपातीचा राजकारण करून पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न माहिती महाविकास आघाडी कडून केला जात आहे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असलेले प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सतत वंचित शोषितांच्या प्रश्नावर काम करत आले आहे देशातील मोदी सरकारने एकीकडे महागाई वाढवली आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे कांद्यावर निर्यात बंदी घालून शेतकऱ्याला अडचणी टाकल्या गेली अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील रेल्वे चा प्रश्न पडला आहे जिल्ह्यातील तरुणांना नोकऱ्या नाहीत हे काम आतापर्यंतच्या खासदाराने का केले नाही असा प्रश्न उपस्थित करत माहायुती, महाविकास आघाडी हे फक्त जातीचे राजकारण करतात असे सांगत विकासाचे राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या आसे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केले आहे वडवणी व नेकनुर येथे मतदारातून अशोक हिंगे यांचे जोरदार स्वागत करण्यात आलेवंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा आज नेकनुर येथे संपर्क दौरा यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार केले. यामध्ये भीमराव पायाळ हर्षवर्धन गडशिंगे अशोक विद्याधर युवराज पायाळ धनराज पायाळ मनोज पायाळ स्वप्निल पवार रोशन दिवार अतुल धनवे लक्ष्मण रोशन धनवे यांच्यासह पंचकोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते