• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीड शहरातील विविध विकास कामांना सर्व साधारण बैठकीत मंजुरी

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
March 31, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

शहरातील सामन्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम

बीड- शहरातील प्रत्येक प्रभागात असणाऱ्या नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार ठिकठिकाणच्या कामांना आता वेग येणार आहे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी नेमक्या अडचणी लक्षात घेऊन ही कामे पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारण सभेत नगरपालिकेला लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक ठराव मंजूर केले असून सर्व कामाच्या निविदासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी दिली आहे

आज बीड नगर पालिकेची ऑनलाइन सर्व साधारण सभा घेण्यात आली या सभेत शहरातील विविध भागात लागणाऱ्या साहित्य खरेदीला मंजुरी घेण्यात आली तसेच बीड शहरातील भाजी मंडई येथील अहिल्याबाई होळकर सभागृह महिला बचत गटाला भाडेतत्वावर देण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई- निविदेस मान्यता देण्यात आली तर विशेष रस्ता अनुदान सन २०१६-१७ अंतर्गत बीड शहरातील विकास कामांना मान्यता देण्यात आली
वैशिष्ट्यपूर्ण योजना२०१६-१७ अंतर्गत भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील हिंदू स्मशानभूमी विकसित करणे बाबतचा निर्णय घेण्यात आला, सन २०२१-२२ करिता भांडार विभागांतर्गत विविध विषयाबाबत ई- निविदा प्रसिद्ध करून दरपत्रक मागविणेस मान्यता,नगर परिषदेच्या विविध विभागाकरिता लिखाण साहित्य खरेदी करणे बाबत
चारचाकी वाहने किरायाने लावणे बाबत ,नगर परिषदेच्या विविध विभागाकरिता छपाई साहित्य खरेदी बाबत
पाणी पुरवठा विभागासाठी ब्लिचिंग पावडर, तुरटी, फ्लोरिन गॅस खरेदी बाबत
बीड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याकरिता गणवेश खरेदी बाबत,स्वच्छता व आरोग्य विभागाकरिता लोखंडी औजारे खरेदी बाबत
आरोग्य विभागाकरिता जंतुनाशक औषधी खरेदी करणे बाबत,नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकरिता
रस्ते सफाई (झाडणे) साठीमशीन खरेदी करणे बाबत,सन २०२१-२२ या वर्षांकरिता विद्युत विभागांतर्गत विविध विषयी ई- निविदा प्रसिद्ध करून दरपत्रक मागविणेबाबत,सन २०२१-२२ च्या वर्षांकरिता बीड शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्याची विद्युत रोषणाई व इतर आवश्यक साहित्य पुरवठा करणेकरिता निविदा प्रसिद्ध करून दरपत्रक मागविणेस मंजुरी देण्यात आली तर बीड शहरातील१ एच पी ते १० एच पी लघुदाब पंप दुरुस्ती करिता निविदा प्रसिद्ध करून दरपत्रक मागविणे बाबत.,शहरातील शिवाजी पुतळा चौक, साठे चौक, नगर नाका येथील सिग्नल दुरुस्ती करिता निविदा मागविनेस मान्यता देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे,

*चौकट*
सभागृहात पालिकेच्या संचिका हिसकावून घेणाऱ्या शेख वकील अहेमद व उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचे स्विय सहाय्यक कुलदीप घोडके या दोघांच्या विरोधात बीड नगरपालिकेचे सहाय्यक रचनाकार श्री. आशुतोष कावलकर व रचना सहाय्यक अंकुश लिंबके यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळणे बाबतची संचिका बळजबरीने हिसकावून घेतल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व नगरसेवकांचे एकमत झाले व उपनगराध्यक्षाच्या विरोधात अपात्रतेचा ठराव मानण्यात आला. यावेळी भिमराव वाघचौरे यांनी ठराव मांडला, अनुमोदन नगरसेवक प्रभाकर पोपळे, विकास जोगदंड दिले. यावर गटनेते फारुक पटेल, नगरसेवक रणजित बनसोडे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सहमती दर्शविली व ठराव बहुमताने मंजुर झाला.

*चौकट*
खान खाँ सभागृहासाठी बीड नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील झमझम कॉलनी येथे जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पूर्ण शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने गटनेते फारुख पटेल यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांचा अभिनंदनचा ठराव आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडला.

Previous Post

सध्या चालू असलेली वीज बिल वसुली तात्काळ थांबून सदर वीजबिल रक्कम खरीप 2020 मध्ये नुकसान झालेल्या पिकांच्या मिळणाऱ्या पिक विमा रकमेतून भरणा करून घ्यावा — भाजपा लोहारा तालुका

Next Post

जिल्ह्यात एका वर्षात पंचवीस हजार दोनशे लोकांना झाला कोरोना तर सहाशे सव्वीस रुग्णांचा झाला मृत्यू

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post

जिल्ह्यात एका वर्षात पंचवीस हजार दोनशे लोकांना झाला कोरोना तर सहाशे सव्वीस रुग्णांचा झाला मृत्यू

जिपचा उपअभियंता आणि लेखापाल ६ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

इतर राज्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्र आघाडीवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा