• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, March 24, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : सिव्हीलमध्ये योजनेतून शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचार्‍यांना देणार प्रोत्साहन भत्ता

Prarambh Team by Prarambh Team
September 23, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आयुष्यमान भारतच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सीएस, डीएचओंनी घेतला निर्णय

बीड : – सरकारी क्षेत्रातील रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांना, आरोग्य कर्मचार्‍यांना नियमित वेतन/मानधनाबरोबरच रुग्णसंख्येच्या आधारावर तसेच विविध योजनेतून करणार्‍या शस्त्रक्रियेचा येणार्‍या मोबदल्यातून डॉक्टर्स, नर्स सह इतर कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता देणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडळा यांनी आयुष्यमान भारतच्या पाचव्या वर्धापनदिनामित्त निर्णय घेत सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ.लक्ष्मीकांत तांदळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.संजय कदम, डॉ.हनुमंत पारखे, मेट्रन रमा गिरी, डॉ.गावडे, जिल्हा समन्वयक श्रीराम राठोड, डॉ.आगलावे, विशाल बेदरे, जिल्हा समन्वयक डॉ.अशोक गायकवाड यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरिब रुग्णांना वेळेत व दर्जेदार रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी काम करत असतांनाच विविध योजनेतील शस्त्रक्रियाही वाढल्या तर शासकीय यंत्रणेला त्याचा बेनिफीट उपलब्ध होतो. मात्र या काम करणार्‍या डॉक्टर्स नर्स यासह इतर कर्मचार्‍यांनाही त्यांच्या कामाचा प्रोत्साहन मिळाले तर अति जोमाने काम केले जाते. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांनी आयुष्यमान भारतच्या पाचव्या वर्धापनादिनानिमित्त निर्णय घेत जिल्हा रुग्णालयासह इतरत्र ठिकाणच्या शासकीय यंत्रणेमध्ये विविध योजनेतून शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचार्‍यांना त्यांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याचे सांगितल्याने डॉक्टर्स, नर्स सह इतर कर्मचार्‍यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. शासनाकडून येथील डॉक्टरांनाही योजनेतून शस्त्रक्रिया केल्यानंतर निधी बरोबर प्रोत्साहन भत्ता दिला जात होता. परंतू मागील काळात हा भत्ता आतापर्यंत एकाही डॉक्टर्स नर्स सह इतर कर्मचार्‍यांना वरिष्ठांकडून देण्यात आलेला नाही. यामुळे डॉक्टरांसह कर्मचार्‍यांमध्ये याबाबत नाराजी होती. परंतू रुग्णसेवेबरोबरच आपल्या कर्मचार्‍यांच्याही हितासाठी काम करणारे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ.नागेश चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे डॉ.नागेश चव्हाण यांनी आपले पदभार घेतल्यानंतर अवघ्या एक महिन्यामध्ये आरोग्यसेवेबरोबरच इतर सेवाही सुरळीत करण्यात सक्षम झाल्याचे दिसून येते.

उत्कृष्ट सेवा देणार्‍यांचा होणार विशेष गौरव
राज्यातील संपूर्ण शासकीय रुग्णालयामध्ये 15 ऑगस्टपासून संपूर्ण सेवा मोफत करण्यात आली आहे. यामुळे शासकीय यंत्रणेकडे रुग्णांना अधिकचा कल वाढला असल्याने यंत्रणेवर तणाव येत असतांनाही सक्षमपणे रुग्णसेवा संभाळत काम करतांना कर्मचारी दिसत आहे. त्याचबरोबर योजनेतील शस्त्रक्रियाबरोबरच रुग्णसेमध्ये उत्कृष्ट सेवा देवून काम करणार्‍या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचाही विशेष गौरव केला जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडळा यांनी सांगितले आहे.

Previous Post

Beed : राजुरी येथील सप्ताहाची सांगता, लिंबागणेशच्या मयुरेश्वराचे विसर्जन

Next Post

Beed : सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेत तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
Beed : सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेत तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

Beed : सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेत तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

धनंजय मुंडेंच्या मागणीला यश; बीड जिल्ह्यातील देवस्थान विकासाच्या कामांवरील स्थगिती मागे

Beed : धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्याला यश, परळी तालुक्यात महावितरणच्या 150 कोटींच्या कामांना मंजुरी

बीड मध्ये केंद्रीय मंत्री आठवले व खा. डॉ. प्रितमताई यांच्या हस्ते पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साधनांचे निशुल्क वितरण..!

बीड मध्ये केंद्रीय मंत्री आठवले व खा. डॉ. प्रितमताई यांच्या हस्ते पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साधनांचे निशुल्क वितरण..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा