पाच वर्षं मतदार कपबशी चहा पिणार आणि विरोधकांना पाजणार…
Beed : शेतकरी परिवर्तन महाआघाडी उद्या विजयाचा उधळणार खंडेश्वर, मांजरसुंबा, पिंपळनेर मतदान बुथ वर कपबशी जोमात तर ☔ कोमात आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम,अनिलदादा जगताप,राजेंद्र मस्के,कुंडलिक खांडे,रवींद्र दळवी,प्रभाकर कोलंगडे,नारायण काशिद,कल्याण आखाडे,बाळासाहेब घुमरे,सुुशिलाताई मोराळे यांची यशस्वी खेळी प्रस्थापितांना दखविणार आसमान
बीड- बीड जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधनाऱ्या बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळांची आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सकाळ पासूनचे खंडेश्वर, मांजरसुंबा, आणि पिंपळनेर मतदान बुथ कपबशीने जोर धरला असुन छत्री कोमात गेल्या चर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यात सुरू आहे.. आ संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या दोन्ही शिवसेना,भाजपा, काँग्रेस, शिवसंग्राम,शेकाप,सावता परिषदे संभाजी ब्रिगेड,आणि विविध सामाजिक संघटनाना सोबत घेऊन एकतेचे वज्रमूठ बांधून शेतकरी परिवर्तन महाआघाडीची स्थापना करत प्रस्थापितांची ४० वर्षचा सतेला खिंडार पाडल्याचे सिद्ध झालेचे आज सुरू असलेल्या मतदानातून दिसुन येत असुन मतदार राजा येणारे पाच वर्षे कपबशीनेचे चहा पिणार आणि विरोधकांना पाजणार तर छत्रीला कोपऱ्यात टाकून देणारे हे मतदानातून दिसुन येते असुन उद्या शेतकरी परिवर्तन महाआघाडी विजयाचा गुलाल उधळून शेतकऱ्याच्या पोराला खुर्ची बसविणार मतदारांनी उस्फूर्तपणे मतदानाते भाग घेत असुन शेतकरी बांधवांना शेतकरी परिवर्तन महाआघाडीने कौल देत सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील हे चित्र स्पष्ट झाल्याचे दुपार पर्यंताचया झालेल्या मतदानातुन दिसून येत आहे…