• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा केज

आमदार सौ. नमिताताई मुंदडा व मान्यवरांच्या हस्ते केज नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
March 29, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

हारुणभाई इनामदार यांच्या अंगी कसरत व कला अवगत आहे-रमेशराव आडसकर

केज/ प्रतिनिधी
दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी केज नगरपंचायत येथे केज नगरपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचा भव्य उद्घाटन सोहळा आमदार सौ. नमिताताई मुंदडा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न
केज नगरपंचायतच्या माध्यमातून जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई आणि केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांच्या सहकार्याने व त्यांच्या पाठपुराव्यामुळे ५०० लक्ष रु. निधी केज नगरपंचायतला विविध विकास कामासाठी दिला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सौ. नमिता ताई मुंदडा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश रावजी आडसकर प्रमुख उपस्थिती भाजपचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा, जनविकास आघाडीचे मार्गदर्शक अंकुशराव इंगळे, जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, माजी जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, शिवसेना तालुका अध्यक्ष रत्नाकर आप्पा शिंदे, आर. पी. आयचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीपराव गुळभिले, स्त्री रोग तज्ञ डॉ. त्रिंबकराव चाटे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते नसीरभाई इनामदार, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, भाजपचे डॉ. वासुदेव नेहरकर, भाजपचे युवा नेते राहुल भैया गदळे, सुनील घोळवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव कदम, शिवसंग्रामचे किसन कदम, हिंगोली व नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख सौ. रत्नमालाताई मुंडे, ज्येष्ठ खेळाडू विनोद गुंड, जनविकास परिवर्तन आघाडीचे गटनेते राजूभाई इनामदार, माजी सरपंच युवराज दादा काळे, रोटरीचे माजी अध्यक्ष मिरगणे आप्पा, यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार सौ. नमिताताई मुंदडा आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अक्षय भैया मुंडे यांनी सांगितले की, केज शहराच्या विकासासाठी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही व केज शहराचा विकास मोठ्या प्रमाणात केला जाईल असे आश्वासन दिले आहे. आमदार सौ. नमिताताई मुंदडा म्हटल्या की,केज मतदार संघातील सर्व कामे क्वालिटीची झाली पाहिजेत मी स्वतः त्या कामावर लक्ष देऊन कामे करून घेणार आहे. त्याचबरोबर सदरील गुतेदारांनी कामे क्वालिटीची करावीत असा इशारा देखील दिला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप रमेशराव आडसकर यांनी केला. पुढे बोलताना रमेश राव आडसकर म्हणाले की, हारूनभाई इनामदार यांच्या अंगी कसरत व कला आहे त्याचबरोबर केजच्या विकास कामासाठी आमच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे करू केज नगरपंचायत च्या सदस्या यांचे पती पप्पू अण्णा इनामदार आज रोजी आपल्यात हयात नाहीत आजत्याची कमी जाणवते असे नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवर व केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी महेश गायकवाड, जनविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते व नगरसेवक, केज नगरपंचायतचे कर्मचारी, जनविकास बांधकाम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर बांधकाम मजूर, शहरातील विविध बचत गटाच्या महिला आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूनभाई यांनी केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर इनामदार यांनी केले तर उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी मानले.

Previous Post

मुंडे नाव हटवण्यासाठी 50 कोटीची ऑफर! धनंजय मुंडे अडचणीत येणार?

Next Post

Beed : मध्यराञी पासून जिल्ह्यात मनाई आदेश लागू

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
Beed : मध्यराञी पासून जिल्ह्यात मनाई आदेश लागू

Beed : मध्यराञी पासून जिल्ह्यात मनाई आदेश लागू

बीड जिल्हा वाहतूक शाखेची वाहनांवरील प्रलंबित दंड वसुली मोहीम सुरु!

बीड जिल्हा वाहतूक शाखेची वाहनांवरील प्रलंबित दंड वसुली मोहीम सुरु!

Beed : परळी शहरात मोठ्या जुगार अड्यावर छापा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा