• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

Beed : दिव्यांग बोगस शिक्षकांमध्ये धनदांडग्यांची नावे, या ५२ शिक्षकांवर कारवाई होणार!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
January 20, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

सीईओंच्या दिव्यांग बोगस शिक्षक मोहिमेला यश!
जिल्ह्यात बोगस दिव्यांग शिक्षक रॅकेट उघड
दिव्यांग शिक्षक फेरतपासणीत 148 पैकी 52 शिक्षक बोगस; सीईओंची धाडसी कामगिरी
ंसोईओसाहेब जि.प.अंतर्गत असणाऱ्या सर्वच शिक्षकांची तपासणी कराच
52ं बोगस शिक्षकांवर निलंबनाची कारवाई अटळ!
ंसोईओ अजित पवारांमुळे खर्या दिव्यांगांना न्याय मिळणार
फेरतपासणीत गौडबंगाल उघड!
प्रारंभ । वृत्तसेवा


बीड : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये 336 शिक्षक संवर्ग एक (दिव्यांग व दुर्धर आजारी) मध्ये आहेत. यातील 223 शिक्षकांचे आजार, दिव्यांगत्व आणि त्यांच्याकडील प्रमाणपत्रांची पुर्नतपासणी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. यातील 148 शिक्षकांचा अहवाल सीईओ अजित पवार यांच्याकडे प्राप्त झाला असून यातील 52 शिक्षक बोगस निघाले आहेत. याची जर टक्केवारी काढली तर जवळपास 30 टक्के शिक्षक या अहवालात बोगस निघाले आहेत. सीईओ अजित पवार यांच्या दिव्यांग बोगस शिक्षक मोहिमेला खऱ्या अर्थाने यश मिळाले असून खऱ्या दिव्यांग शिक्षकांना न्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा परिषद अंतर्गत पंधरा हजार शिक्षक आहेत यातील फक्त दिड हजार शिक्षकांचीच तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 336 शिक्षक डाऊटफुल निघाले होते. यातील दोनशे शिक्षकांची फेरतपासणी करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती याठिकाणी त्यांना पाठवण्यात आले होते. त्यामध्ये 52 शिक्षक बोगस निघाले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अटळ आहे.

जिल्ह्यात विविध विभागांत अनेक धडधाकट मंडळींनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदल्या, मोक्याच्या व सोयीच्या जागा, बस प्रवासात सूट, भत्ते व इतर लाभ घेतल्याचे प्रकार सुरु आहेत. त्यांच्यामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होतो, जिल्ह्यात सर्वाधिक अधिकारी कर्मचान्यांची आस्थापना जिल्हा परिषदेची आहे. साधारण 12 हजार अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर आहेत. संवर्ग एकच्या बदल्यांमध्ये दीड हजारांत तब्बल 336 लोकांकडे अशी दिव्यांग व दुर्धर आजारांची प्रमाणपत्रे आढळली आहेत. त्यामुळे यातील 200 प्रमाणपत्रांची फेरतपासणी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात करण्यात आली. यातील 148 शिक्षकांचा अहवाल सीईओ अजित पवार यांच्याकडे प्राप्त झाला असून यातील 52 शिक्षक बोगस निघाले आहेत तर उर्वरित शिक्षकांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून यात सुद्धा अनेक बोगस असल्याची शक्यता आहे. बोगस निघालेल्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई अटळ असून सीईओंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या 52 शिक्षकांमध्ये बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार असून बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

 

दिव्यांग बोगस शिक्षक यादीत या शिक्षकांचा समावेश!

१) धनंजय गोविंदराव फड अंबाजोगाई अल्पदृष्टी, २) रविकांत सुधाकर खेपकर अंबाजोगाई अस्थिव्यंग, ३) अशोक वामनराव यादव अंबाजोगाई अस्थिव्यंग, ४) चिंतामण तुकाराम मुंडे अंबाजोगाई अस्थिव्यंग, ५) राजू शंकर काळे आष्टी (मुलगी दिशा राजू काळे कर्णबधीर), ६) वर्षा रामकिसन पोकळे आष्टी कर्णबधीर, ७) राजेंद्र शिवाजी हजारे आष्टी (पत्नी धोंडे सुषमा लक्ष्मण कर्णबधीर, ८) अमोल कुंडलीक शिंदे आष्टी अल्पदृष्टी ९) आनंद सिताराम थोरवे आष्टी अस्थिव्यंग, १०) मनिषा उत्तमराव धोंडे आष्टी (पती हुमे रविंद्र उत्तमराव अस्थिव्यंग), ११) देविदास भानुदास नागरगोजे केज अल्पदृष्टी, १२) आसाराम पांडुरंग चेंडुळे गेवराई अल्पदृष्टी १३) रमेश ज्ञानोबा गाढे गेवराई अल्पदृष्टी, १४) हनुमान यशवंत सरवदे गेवराई अल्पदृष्टी १५) सुधाकर दगडू राऊत गेवराई अस्थिव्यंग, १६) अरूण भीमराव चौधरी गेवराई अस्थिव्यंग, १७) महादेव सखाराम जाधव गेवराई अस्थिव्यंग, १८) मनोजकुमार अशोकराव जोशी गेवराई अस्थिव्यंग, १९) मनोजकुमार मधुकर सावंत गेवराई अस्थिव्यंग, २०) अनिता गोविंदराव यादव गेवराई (पती सावंत मनोजकुमार मधुकर अस्थिव्यंग), २१) अर्चना भगवान इंगळे धारूर अस्थिव्यंग, २२ ) शांताराम भानुदासराव केंद्रे परळी अल्पदृष्टी, २३) मनोज नरसिंगराव सुर्यवंशी परळी अल्पदृष्टी, २४) दिपक भालचंद शेप परळी अल्पदृष्टी, २५) ज्ञानदेव नवनाथ मुटकूळे पाटोदा अल्पदृष्टी, २६) गणेश भागवत ढाकणे पाटोदा अल्पदृष्टी, २७) पांडुरंग आबासाहेब गवते बीड कर्णबधीर, २८) शितल शहादेव नागरगोजे बीड कर्णबधीर, २९) स्वाती चंद्रसेन शिंदे बीड कर्णबधीर, ३०) भारती मुरलीधर गुजर बीड कर्णबधीर, ३१) आंबिका बळीराम बागडे बीड कर्णबधीर, ३२) विमल नामदेव ढगे बीड कर्णबधीर, ३३) जीवन रावसाहेब बागलाने बीड कर्णबधीर, ३४) शोभा आंबादास काकडे बीड कर्णबधीर, ३५ ) वनमाला देविदासराव इप्पर बीड कर्णबधीर, ३६) आश्रुबा विश्वनाथ भोसले बीड अल्पदृष्टी, ३७) राजश्री रघुवीर गावंडे बीड अल्पदृष्टी, ३८) वाजेदा तबस्सुम मोहमद शफीउद्दीन बीड अल्पदृष्टी, ३९) शैला नागनाथ शिंदे बीड (मुलगा काटे हर्षवर्धन सतिष अल्पदृष्टी), ४०) रतन आंबादास बहीर बीड (पत्नी हातवटे अश्विनी विठ्ठलराव अल्पदृष्टी), ४१) दत्तू लक्ष्मण वारे बीड अस्थिव्यंग, ४२) बंडू किसनराव काळे बीड अस्थिव्यंग, ४३) चांदपाशा महेबूब शेख बीड (पत्नी आयेशा सिध्दीका इनामदार अस्थिव्यंग ) ४४) उज्वल्ला अशोक जटाळ (पती भोसले नितीन शत्रुघ्न अस्थिव्यंग ) ४५) आयशा सिद्दीक इनामदार बीड अस्थिव्यंग, ४६ ) ज्योती लहुराव मुळूक बीड अस्थिव्यंग, ४७ ) अंजली प्रभाकर भोसले बीड (पती काळे बंडू किसनराव अस्थिव्यंग, ४८) गोविंद अशोक वायकर बीड अस्थिव्यंग, ४९) शेख समीना बेगम शेख हमीद बीड (मुलगा दाणी रियाज शेख अस्थिव्यंग ), ५० ) सुनीता भारत स्वामी बीड (मुलगी स्वामी प्रतिक्षा भारत अल्पदृष्टी), ५१) निवृत्ती रामकिशन बेदरे शिरूर (मुलगा बेदरे चंद्रकांत निवृत्ती अल्पदृष्टी), ५२) बाळू उमाजी सुरासे शिरूर अल्पदृष्टी या शिक्षकांचा बोगस शिक्षक यादीत समावेश आहे.





Previous Post

गोपत पिंपळगाव आणि टाकळगव्हाणचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

Next Post

बीड शहरात या ठिकाणी झाला खून: घटनास्थळी पोलीस दाखल

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
बीड शहरात या ठिकाणी झाला खून: घटनास्थळी पोलीस दाखल

बीड शहरात या ठिकाणी झाला खून: घटनास्थळी पोलीस दाखल

नगर रोडच्या खड्ड्यात मच्छी पकडो आंदोलन!

नगर रोडच्या खड्ड्यात मच्छी पकडो आंदोलन!

Beed : मांजरसुंबा घाटात दरोडा टाकाणारी टोळी 12 तासात जेरबंद!

Beed : मांजरसुंबा घाटात दरोडा टाकाणारी टोळी 12 तासात जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा