• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, June 4, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा गेवराई

आ.जयंतराव पाटील यांच्या निलंबनाच्या निषेर्धात गेवराईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निषेध अंदोलन

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 23, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

गेवराई  प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या विरुध्द हिवाळी अधिवेशन संपे पर्यंत केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन केले. निलंबनाची कारवाई अत्यंत दुर्दैवी असून ती मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असुन विरोधी पक्षनेते अजित पवार,
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि विरोधी सदस्य सर्वसामान्यांचे प्रश्न विधीमंडळात मोठ्या प्रमाणावर मांडत असुन सत्ताधार्‍यांकडुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राचे आणि देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु आंबेडकर आदी महापुरुषांची राज्यपाल आणि सत्ताधार्‍यांनी केलेली बदनामी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, सक्तीची विज बील वसुली, महागाई आदी प्रश्न उपस्थित करण्याचे काम राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षाचे सदस्य करत आहेत. आ. जयंत पाटील हे अनुभवी सदस्य असुन ते आक्रमकपणे विरोधी पक्षाची भुमिका मांडत आहेत त्यामुळेच सत्ताधार्‍यांनी त्यांना जाणिवपुर्वक निलंबीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली  आणि गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन तिव्र अंदोलन करुन तहसिलदार सचिन खाडे यांना निवेदन दिले.

या अंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुभाषराव मस्के, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, माजी उप नगराध्यक्ष शेख खाजाभाई, राजाभाऊ वारंगे, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, खालेद कुरेशी, गोरख शिंदे, हनुमान गोडसे, शेख बाबुभाई (जेके), दिनेश घोडके, संदिप मडके, राधेशाम येवले, अशोक नाईकवाडे, संजय पुरणपोळे, गंगाभिषण नाईकवाडे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, सरपंच गणेश शिंदे, आसाराम रोडगे, डिगांबर खरात, कैलास माने, मच्छिंद्र भोले, रियाज कुरेश, सरवर पठाण, पद्मराज मस्के, शेख मकसुद, नईम राज, महादेव आगुंडे, वैभव दाभाडे, विष्णूपंत घोंगडे, जयसिंग माने, रविंद्र शिर्के, सुभाष गुंजाळ, अमित वैद्य, राजु पठाण, ऋषी सिरसट, कृष्णकांत पाटील, संग्राम पंडित, सय्यद रियाज, भारत शेंद्रे, वैजिनाथ कुलकर्णी, धर्मा कदम, मच्छिंद्र खरात, रवि भुजंगे, कांता नवपुते, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

लोकशाही आणि लोक प्रतिनिधीचा आवाज दाबणाऱ्या शिंदे -फडणवीस सरकारचा धिक्कार असो!

Next Post

लिंबागणेश ग्रामपंचायतीसाठी चित्रीकरण सहीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात फेरमतदान

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
Next Post
लिंबागणेश ग्रामपंचायतीसाठी चित्रीकरण सहीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात फेरमतदान

लिंबागणेश ग्रामपंचायतीसाठी चित्रीकरण सहीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात फेरमतदान

व्यसनमुक्तीसाठी जनजागृती महारॅलीचे आणि स्वर- सुमनांजली कार्यक्रमाचे आयोजन

व्यसनमुक्तीसाठी जनजागृती महारॅलीचे आणि स्वर- सुमनांजली कार्यक्रमाचे आयोजन

रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेतच पूर्ण करा – डॉ.योगेश क्षीरसागर

रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेतच पूर्ण करा - डॉ.योगेश क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा