• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जुना मोंढा भागात सुरू असलेल्या सिमेंट रस्ता,नाली बांधकामाची केली पाहणी

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 13, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड  प्रतिनिधी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत टप्पा क्र.०२ मधील पेठ बीड भागातील जुन्या मोंढ्यामधील अंतर्गत सिमेंट रस्ते व नाली बांधकाम सुरू आहेत. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.

माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान योजने अंतर्गत बीड नगर परिषदेच्या माध्यमातून जुना मोंढा भागातील सिमेंट रस्ता कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्ता व नाली काम पूर्ण झाले असून आज नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर साहेबांनी या रस्ता आणि नाली कामाची पाहणी केली.शहराच्या व्यापारी केंद्राच्या दृष्टीने जुना मोंढा हा भाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा व सामान्य नागरिकांची सतत वर्दळ असल्याने रस्त्याचे काम व्यापारी बांधवांशी चर्चा करून सुरू करण्यात आले होते. या झालेल्या आणि होत असलेल्या दर्जेदार कामामुळे व्यापारी बांधव व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी रस्ता व नालीचे काम दर्जेदार करण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचारी,गुत्तेदार यांना योग्य त्या सूचना केल्या. तसेच रस्ता,नालीचे कामे योग्य पद्धतीने आणि दर्जेदार करून घेण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी स्थानिक व्यापारी बांधवांनी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे दर्जेदार सिमेंट रस्ते आणि नाली यासह इतर विकास कामे केल्याबद्दल पुष्पगुच्छ व शाल देऊन आभार मानले.
यावेळी मोंढा व्यापारी युनियन चे अध्यक्ष जवाहरलाल कांकरिया, अशोकजी शेटे, मदनलाल अग्रवाल, फारुक पटेल, अमर नाईकवाडे,गणेश वाघमारे,संजय नाहार, फामजी पारीख, लक्ष्मण शेनकुडे, ईश्वर धनवे,सतपाल लाहोट, भागवत बादाडे,विशाल मोरे, बंडू निसर्गन,ज्ञानेश्वर बनसोडे, लाला बनसोडे
आण्णासाहेब भालेराव यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.

Previous Post

रोटरी क्‍लबच्या वतीने आयोजीत शिबीरात पाचशे रुग्णांची तपासणी; वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव महत्त्वाचा : डॉ.संचेती

Next Post

नवगणाच्या आशिर्वादाने स्व.काकू-नाना,स्व.रेखाताई यांच्या विचाराच्या पॅनलमधील सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील-आ.संदीप क्षीरसागर

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
नवगणाच्या आशिर्वादाने स्व.काकू-नाना,स्व.रेखाताई यांच्या विचाराच्या पॅनलमधील सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील-आ.संदीप क्षीरसागर

नवगणाच्या आशिर्वादाने स्व.काकू-नाना,स्व.रेखाताई यांच्या विचाराच्या पॅनलमधील सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील-आ.संदीप क्षीरसागर

पाडळी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे शिवसंग्राम भवन येथे स्वागत

पाडळी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे शिवसंग्राम भवन येथे स्वागत

नांदगावच्या राहुलची गगन भरारी;एमपीएससीतून सहाय्यक अभियंता पदी निवड

नांदगावच्या राहुलची गगन भरारी;एमपीएससीतून सहाय्यक अभियंता पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा