• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 31, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

करोडो रुपयाची इमारत चक्क लघुशंकेसाठी?

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
July 22, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

गोरगरिबांच्या पैसाची कशी वाट लावायची हे नगर पालिकेकडून शिकावे!
माजी मार्केटसाठी बनवलेल्या इमारतीचा मुतारीसाठी होतोय वापर
नगर पालिकेच्या अनागोंदी कारभाराची राज्यभर चर्चा

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : गेल्या काही महिन्यांमध्ये एक प्रश्‍न सारखा पुढे येतोय तो म्हणजे बीड नगरपालिकेने तयार सिद्धीविनायक काँप्लेक्स परिसरातील उभारलेली एक इमारत. मुळात ही इमारत भाजी मार्केटसाठी बनवण्यात आलेली होती. यासाठी नगर पालिकेने  कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. ही इमारत पुर्ण होऊन जवळ-पास चार तर पाच वर्ष झाले तरी या इमारतीचा वापर भाजी मार्केटसाठी झालेला नाही. गोरगरिबांच्या कोट्यवधी रुपयांची उधळ करुन बांधलेली इमारत आज मुतारीसाठी वापरली जात आहे. या संदर्भात अनेक वेळा आवाज उठवून सुद्धा याकडे नगर पालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे. सर्वसामान्यांच्या पैसाची कशी वाट लावायची हे बीड नगर पालिकेकडून शिकावे. सध्या ही इमारत सोशल मिडियावर चांगलीच गाजत असून नगर पालिकेने केलेल्या अनागोंदी कारभाराची राज्यभर जोरदार चर्चा होत आहे.

बीड शहरात नगरपालिका फक्त नावालाच नावारुपाला आली आहे. गेले 30 ते 35 वर्षापासून बीड नगरपालिकेवर क्षीरसागर यांची सत्ता असून बीड शहराचा विकास हा फक्त कागदोपत्रीच आहे का? बीड शहरातील नाल्या, बीड शहरातील रस्ते आणि बीड शहरातील स्वच्छ बीड सुंदर बीड या सगळ्या गोष्टी कागदोपत्रीच का अशा प्रश्‍न आता नागरीक विचारत आहेत. एक तर शहरात विकासकामे करायचीच नाहीत केली तरी फक्त निवडणूकीच्या तोंडावर थोड्याफार प्रमाणात करायची. दर्जेदार कामांसाठी  विशेष लक्ष द्यायचे नाही. यामुळे विकासकामांसाठी आलेला निधी योग्य मार्गाला लागत नाहीत. बीड शहरातील सिद्धीविनायक काँप्लेक्स परिसरात नगरपालिकेने भाजी मार्केटसाठी एक इमारत उभारली असून ही इमारत उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. खर्च होईना का? पण ती इमारत सर्वसामान्यांच्या वापरत तरी यायला हवी होती. जेव्हापासून ही इमारत निर्माण झाली आहे तेव्हापासून आज पर्यंत या इमारतीचा सर्वसामान्यांना काय फायदा झाला याचे उत्तर नगर पालिकेने देणं गरजेचे आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी आलेला पैसा तुम्ही तुमची मनमानी करत वाया घालवता हे कुठ पर्यंत चालणार? ही इमारत बांधण्याची खरंच गरज होती का? यासाठी कोणी पुढाकार घेतला, सध्या ही इमारत का वापरात आणली जात नाही यासह इतर प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहेत.

कोट्यवधी खर्च केलेल्या इमारतीचा मुतारीसाठी वापर

नगर पालिकेचा कारभार कसा प्रकारे चालतो हे यावरुन लक्षात येईलच. ज्याठिकाणी खर्च करायची गरज आहे. त्याठिकाणी नगर पालिका खर्च करत नाही व ज्याठिकाणी खर्च करण्याची गरज नाही त्याठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. यामुळे आज सुद्धा बीड शहरात अनेक समस्यांचा सामना बीडकरांना करावा लागतो. चक्क कोट्यवधीची इमारत मुतारीसाठी वापरण्यात येत आहे. एवढी भव्यदिव्य इमारत इतर कामांसाठी वापरता येऊ शकते. परंतू तशी मानसीकता सत्ताधाऱ्यांची दिसत नाही. यामुळे भविष्यात तरी बीडकरांनी योग्य पर्याय निवडण्याची गरज आहे.

Previous Post

लिहून घ्या हे सरकार कोसळणार – आदित्य ठाकरे

Next Post

परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व महात्माजींच्या पुतळ्याचे रविवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व महात्माजींच्या पुतळ्याचे रविवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व महात्माजींच्या पुतळ्याचे रविवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडतच्या तारखा जाहिर!

जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडतच्या तारखा जाहिर!

दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न – शरद पवार

दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा