• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 22, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

आमदार साहेब बस स्थानक तुमच्या हद्दीत नाही का?

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
July 21, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आमदार साहेब बस स्थानक तुमच्या हद्दीत नाही का?
बस स्थानक की समस्यांचे माहेर घर!

-बीडचे बस स्थानक देतेय प्रवाशांना रोगराईचे निमंत्रण
-संपुर्ण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य; थोडा जरी पाऊस पडला तरी येतेय तलावाचे स्वरुप
-ठिक-ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी; स्थानकाची साफसाफई हाईना
-बीड बस स्थानक प्रशासन खेळतेय प्रवाशांच्या जिवाशी; बस स्थानकात नागरीकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही
-गर्भवती महिलांसाठी असणारा हिरकणी कक्ष फक्त नावालाच

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शहरातील बस स्थानकात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचून संपूर्ण बस स्थानक परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे, थोडा जरी पाऊस पडला तरी येथील स्थानकाला तलावाचे स्वरुप प्राप्त होते, गर्भवती महिलांसाठी निर्माण करण्यात आलेला हिरकणी पक्ष तर गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे, बस स्थानक विभागाकडून साधे प्रवाशांना पिण्याची पाण्याची सोय करुन देण्यात येत नाही, बस स्थानकाचा संपुर्ण परिसर खड्डेमय झाल्यामुळे प्रवाशांना अनेक बाबींचा सामना करावा लागत आहे, यासह इतर समस्यांमुळे बीड बस स्थानक आहे का? समस्यांचे माहेर घर असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच बीड मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी बीड बस स्थानकाकडे विशेष दक्ष देऊन हा प्रश्‍न मार्गी लावावा म्हणजे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

बीड शहरातील मुख्य बस स्थानक गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्यात अडकले  आहे. अनेक वेळा नविन बस स्थानक निर्माण करण्यासाठी अनेक मंत्र्यांनी नारळा फोडला पण तो फक्त फोटो काढण्यासाठीच. बीड बस स्थानकाकडे संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी विशेष लक्ष देत नसल्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज याठिकाणी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सर्वात जास्त त्रास सहन कराव लागत आहे. बीड बस स्थानकातुन बस  मध्ये बसून प्रवास करताना प्रवाशांना तर अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बस स्थानकाची इमारत सुद्धा पावसात गळत आहे. मोठा पाऊस झाला तर संपुर्ण बस स्थानकात पाणीच पाणी असते, याच पाण्यासाठीतून प्रवाशांना वाट काढत जावे लागते. एवढ्या मोठ्या समस्या असून सुद्धा आज पर्यंत या प्रश्‍नाकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. यामुळे आता तरी येथील बस स्थानकाकडे लक्ष देऊन येथील बस स्थानकाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी बीडकर करत आहेत.

Previous Post

लोकनेत्या पंकजाताई मुंडेंनी ओबीसी आरक्षणाचा लढा तेवत ठेवला- ॲड. सर्जेराव तांदळे

Next Post

परळी शहरात धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून साकारतेय सर्व सुविधाययुक्त डॉ. भालचंद्र वाचनालय, बांधकाम पूर्णत्वाकडे

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
Next Post
परळी शहरात धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून साकारतेय सर्व सुविधाययुक्त डॉ. भालचंद्र वाचनालय, बांधकाम पूर्णत्वाकडे

परळी शहरात धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून साकारतेय सर्व सुविधाययुक्त डॉ. भालचंद्र वाचनालय, बांधकाम पूर्णत्वाकडे

लिहून घ्या हे सरकार कोसळणार – आदित्य ठाकरे

लिहून घ्या हे सरकार कोसळणार - आदित्य ठाकरे

करोडो रुपयाची इमारत चक्क लघुशंकेसाठी?

करोडो रुपयाची इमारत चक्क लघुशंकेसाठी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा