• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

अग्निपथ विरोधात बीड मध्ये काँग्रेसची निदर्शने

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
June 27, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
मोदी सरकारने देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची चेष्टा करू नये – गणेश बजगुडे पाटील
बीड / अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांना चिरडण्याचे काम केले व आता अग्निपथच्या नावाने कंत्राटी पद्धतीने चार वर्षासाठी सैन्यभरती करून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाच्या भवना भरडण्याचे काम करत आहे. मोदींनी चेष्टा केल्याप्रमाने तरुणाच्या स्वप्नांचा खेळ मांडला असून काँग्रेस पक्ष नेहमीच देशातील शेतकऱ्यांच्या आणि जवानाच्या बाजूने असुन भाजप सरकारचा हा कुटील डाव हाणुन पडल्याशिवाय काँग्रेस पार्टी शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी दिली.
     चार वर्ष सेवा म्हणजे देशाच्या सुरक्षेशी केलेली तडजोड असुन चार देशाची सेवा करून जवानांना ऐन उमेदीत वाऱ्यावर सोडणे कितपत योग्य आहे. हा विचार केंद्रातील सरकारने करावा व अग्निपथ या गोंडस नावाखाली कंत्राटी लष्कर भरती निर्णय तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी बीड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश डरपे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेरणा सुर्यवंशी, अल्पसंख्यांक शेख बबलु भाई,  उमेश डमरे, कृष्णा साळुंके, शेख आमेर, सिराज पटेल, विशाल डाके, अशोक रूपणर, महादेव साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

बीड मध्ये शिवसैनिक आक्रमक; बंडखोर नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Next Post

एक तासाच्या पावसात शहराला गटारगंगा बनविणारे भूषण पर्व आपण पाहिले !

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
एक तासाच्या पावसात शहराला गटारगंगा बनविणारे भूषण पर्व आपण पाहिले !

एक तासाच्या पावसात शहराला गटारगंगा बनविणारे भूषण पर्व आपण पाहिले !

खासदार नसलो तरी नारायणगडाच्या विकासासाठी प्रयत्न करेल – छत्रपती संभाजी महाराज

खासदार नसलो तरी नारायणगडाच्या विकासासाठी प्रयत्न करेल - छत्रपती संभाजी महाराज

आ.तानाजी सावंत यांच्या समर्थनात परळीत आंदोलन

आ.तानाजी सावंत यांच्या समर्थनात परळीत आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा