• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 17, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा गेवराई

शासकीय जमीनीवरील भाडं खाण्या इतपत कारखाना काढणं सोपं नसतं – विजयसिंह पंडित

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
June 1, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

कारखाना नाही किमान रसवंती तरी सुरु करा आ.पवारांना टोला

  • गेवराई प्रतिनिधी : शहरातील शासकीय जागांवर अतिक्रमण करून काढलेल्या व्यापारी गाळ्यातून भाडं खाणार्‍यांसाठी कारखाना, संस्था, सुतगिरणी या त्यांच्या अकलेच्या पुढच्या गोष्टी आहेत. एका कारखान्याचं उद्घाटन तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी करून शेतकर्‍यांच्या जमीनी लाटल्या अगोदर त्याचा हिशोब द्या. आम्ही तुम्हाला सुतगिरणी दिली होती, केवळ आपल्या अय्याशीमुळे त्याचे वाटोळे झाले, त्यामुळे आम्हाला बोलण्याची वेळ आणू नका लवकरच नगर परिषदेचा कच्चा चिठ्ठा जनतेसमोर आणून तुमचा खरा चेहरा लोकांना दाखविल्याशिवाय राहणार नाही असे सांगताना शासकीय जमीनीवरील भाडं खाण्या इतपत कारखाना काढणं सोपं नसतं, किमान एखादी रसवंती तरी सुरु करून दाखवा असा टोला विजयसिंह पंडित यांनी आ.पवार यांचे नाव न घेता लगावला.

गेवराई शहरातील दिसेल त्या जागेवर आपल्या बापजाद्याची इस्टेट आहे असे लोकांना दाखवून अतिक्रमण केले, शासनाच्या जागेबरोबरच जिल्हा परिषदेच्या जागेवर सुध्दा गाळे काढून त्याचं भाडं खाण्याचा उद्योग ही मंडळी करत आहेत. बापजाद्यांनी दान दिलेल्या जागा सुध्दा यांना पुरेनात आणि ते लोक आम्हाला काय अक्कल शिकविणार. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे नविन कारखाना काढण्यासाठी अडचणींची यादी लोकांना सांगत आहात, या तालुक्यात आजही १०-१२ कारखान्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी गवगवा करून उद्घाटन केलेल्या कारखान्याचे काय झाले ? हे सुध्दा लोकांना सांगा. स्वतःचा कारखाना नसताना आपल्या कार्यालयातून परजिल्ह्यात पाठविलेल्या ऊसात दलाली खाणार्‍यांनी शेतकर्‍यांचा पुळका दाखवू नये. अगोदर तुम्ही पाठविलेल्या ऊसाचे पैसे कष्टाने ऊस जगविलेल्या शेतकर्‍यांना द्या आणि मग जय भवानीकडे बोट दाखवा. दलालांना जय भवानी बद्दल बोलण्याचा अधिकार नाही असा टोला बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी लगावला. आ.लक्ष्मण पवारांच्या प्रसिध्दी पत्रकाला उत्तर देताना ते बोलत होते.

पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, जय भवानी सुरु होवू नये म्हणून यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी टोकाचे प्रयत्न केले, सर्व शक्ति पणाला लावली पण भवानीच्या कृपेने आणि शेतकर्‍यांच्या आशिर्वादाने जय भवानीने उच्चांकी गाळप केले. आज यांच्या मनात ती सल असून त्यामुळेच अशी गरळ विरोधक ओकत आहेत. कारखान्याचा ‘क’ बाबतची टिका भलतीच जिव्हारी लागलेली दिसते परंतु या टिकेला उत्तर देण्यासाठी या वकिल असलेल्या माणसाला दोन दिवस लागले, मुळात वेळेवर झोप होत नसल्यामुळे अशा अडचणी निर्माण होत आहेत असाही खोचक टोला विजयसिंह पंडित यांनी लगावला.

शेवटी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले, गेवराई नगर परिषदेतील भ्रष्टाचार आणि कोट्यावधी रुपयांचा अपहार लोकांसमोर आला आहे, पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत, भ्रष्टाचाराच्या संदर्भात कारवाई होवू नये म्हणून नेत्यांकडे लोटांगण घालण्याची नामुष्की तथाकथीत कार्यसम्राटांवर आली. ज्यांना जय भवानी शाप वाटत असेल तर त्यांनी खुशाल नविन कारखाना उभा करावा आणि ती कुवत नसेल तर किमान रसवंती तरी उभी करावी असे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले.

Previous Post

जिल्ह्यात प्लास्टीक वापरावर एक जुलै पासून पूर्णत: बंदी

Next Post

वाळू माफियांची मनमानी रोखण्यासाठी आमदार उतरले नदीपात्रात

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
वाळू माफियांची मनमानी रोखण्यासाठी आमदार उतरले नदीपात्रात

वाळू माफियांची मनमानी रोखण्यासाठी आमदार उतरले नदीपात्रात

परळीकरांच्या स्वप्न पूर्तीकडे वाटचाल : परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे; धनंजय मुंडेंचा ‘सेल्फी ऑन द रोड’

परळीकरांच्या स्वप्न पूर्तीकडे वाटचाल : परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे; धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'

विधानपरिषदेसाठी परत पंकजा मुंडे यांना डावलले…!

विधानपरिषदेसाठी परत पंकजा मुंडे यांना डावलले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा