प्रारंभ वृत्तसेवा
बीड : सार्वजनिक आरोग्य विभाग आज राज्य शासनाकडून एकुण 15 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या असून प्राथमिक आरोग्य केंद्रांना 7 व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कडील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना 8 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. ही सर्व वाहने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली.
कोरोनाच्या परस्थितीत जिल्ह्यात अनेकवेळा रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर मिळत नव्हती यामुळे अनेकांचा विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. परंतु आता जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 15 रुग्णवाहिकेमुळे जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आज दुपारी पालकमंत्री धनंजयमुंडे यांच्या हस्ते या सर्व रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील आयोजित कार्यक्रमात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी आरोग्य विभागातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.