आरोग्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त उपस्थिती
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्यात दाखल झाले असून खरीप हंगामा व कोव्हीड अनुषंगाने आढावा बैठक सुरु झाली आहे. आरोग्य मंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त यावेळी उपस्थिती आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाठयाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी ते औरंगाबाद, जालना येथून बीड मध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी ते खरीप हंगामा व कोव्हीडच्या अनुषंगाने आढावा बैठक घेऊन उस्मानाबाद कडे रवाना होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी व इतर मंडळी यावेळी उपस्थित आहेत.