प्रारंभ वृत्तसेवा
बीड : महाराष्ट्रात इतर राज्यातुन रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याचा निर्णय रविवारी सरकारने घेतला आहे.
गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात यासह इतर राज्यातुन रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना आता 48 तासापुर्वीची कोरोना नकारात्मक चाचणीचा अहवाला प्रवासा दरम्यान द्यावा लागणार आहे. राज्यात वाढत असलेली रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलताना दिसत आहे.