आ. संदीप क्षीरसागरांची रणनीती यशस्वी ठरणार!
बीड प्रतिनिधी : मुलभूत सोयी सुविधा अभावी वैतागलेल्या नागरीकांसाठी बीड नगर परिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार.
बीड शहराला नियमित पाणीपुरवठा व विकासाला गती देण्यासाठी आ. संदिप क्षिरसागर, माजी सय्यद सलीम यांची धडपड कौतुकास्पद आहे. इतर पक्ष व नेत्यावरील विश्वास उडालेला आहे. आज घरा घरात व प्रत्येक नागरिका पर्यंत तुतारी चिन्ह पोहोचले.
विकासाचा भकास चेहरा,
नगरपरिषद मधील गलिच्छ राजकारणात परिवर्तना साठी नागरीक उत्सुक असुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ताब्यात बीड नगरपरिषद
देण्याचा निर्धार बीडकरांनी
केला, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणुक प्रचारार्थ आ. संदीपभैया क्षिरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर संपन्न झाली.
यावेळी प्रभाग 14 मधील अपक्ष उमेदवार नाना मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उबाठा यांच्या संयुक्त आघाडीच्या वतीने बीड नगर परिषद निवडणूक लढवली जात असुन राष्ट्रवादी 48 नगरसेवकांच्या जागा तर उबाठा 4 जागा लढवत आहे. सक्षम उमेदवार परिपुर्ण पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
प्रभावी रणनीती विजयाला साथ देणार. बीडकरांचे लोकप्रिय आ. संदिपभैया क्षीरसागर यांची रणनीती विरोधकांना आव्हान देणारी ठरली. घराणेशाहीला फाटा देत शब्द दिल्याप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींना निवडणूकीत संधी दिली नाही. कोणतीही घाई गडबड न करता अत्यंत गोपनीय पद्धतीने उमेदवार निवडीची प्रक्रिया राबवली. पदाधिकार्यांना विश्वासघात घेऊन निर्णय घेतले. मतदारांच्या पसंतीचा , लोक संपर्कातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडताना सर्व समावेशक, सहा वर्षाचा राजकीय, सामाजिक व प्रशासकीय कामांचा प्रदिर्घ अनुभ, सातत्याने जनसंपर्कात असणारा ईमानदार कार्यकर्ता विष्णू वाघमारे यांच्या पत्नी सौ. स्मिताताई वाघमारे यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने प्रचारात आघाडी घेतली.
विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सूज्ञ मतदार बांधवांनी शरद चंद्र पवार साहेबांची ” तुतारी ” आणि शिवसेनेची ” मशाल ” या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मताने नगराध्यक्ष व नगरसेवकांना विजयी करावे. असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.